कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या सभेत महाडिक- पाटील गट आमनेसामने | पुढारी

कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या सभेत महाडिक- पाटील गट आमनेसामने

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत आज (दि. ३०) माजी आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री सतेज पाटील गट आमनेसामने आले. ठराव मांडताना दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दोन्ही गटाचे सभासद आमनेसामने आल्याने तणावपूर्ण वातावरण बनले होते. सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

Back to top button