कोल्हापूर Jobs : शहर आणि जिल्ह्यातील नोकरीच्या संधी | पुढारी

कोल्हापूर Jobs : शहर आणि जिल्ह्यातील नोकरीच्या संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर Jobs : गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना महामारीने अनेकांना नोकऱ्यांना मुकावे लागले आहे. तथापि, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

कोल्हापूर आणि सांगली येथील या आठवड्यातील काही रोजगार संदर्भातील दैनिक पुढारीमधील नोकरीविषयक जाहिराती पुढीलप्रमाणे (पूर्वप्रसिद्धी दैनिक पुढारी दि. २४ ऑगस्ट)

Back to top button