

वेंगुर्ला : विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला पोलिसांच्या वतीने आज दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वा. चे मुदतीत वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीत शिरोडा बाजारपेठ येथे रूट मार्च घेण्यात आला.
या रूट मार्च करीता CISF जवान-४५ , SSB जवान -४४, सावंतवाडी पोलीस ठाणे अधिकारी -१, अंमलदार-३, वेंगुर्ला पोलीस ठाणे अधिकारी-२, अंमलदार-१० इत्यादी सहभागी झाले होते.(Maharashtra assembly poll)