

कणकवली : तीन वर्षापूर्वी सिंधुदुर्गवासीयांनी एकजूटने आंदोलन केल्यानंतर टोल वसूली थांबली होती, मात्र आता पुन्हा मे महिन्यापासून टोल वसुलीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सिंधुदुर्गवासीयांकडून टोल वसुलीचा प्रयत्न झाला तर तो आम्हे पुन्हा हाणून पाडू, अन्यथा जे परिणाम होतील त्याची तयारी संबंधितांनी ठेवावी. कोणत्याहै परिस्थितीत जिल्हावासीयांची लूट होवू देणार नाहहे असा इशारा कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला. टोल मुक्त सिंधुदुर्गसाठी व्यापक लढा उभारला जाणार असून त्यासाठी जिल्हावासियांनी एकजूट दाखवावी असे आवाहनहै त्यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संदेश पारकर म्हणाले, टोल वसुली बंद पाडण्यासाठी आता सिंधुदुर्गवासीयांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज आहे. कारण या टोल नाक्यामुळे सिंधुदुर्गचे दोन आहेत. भाग पडणार कणकवलीसह देवगड, वैभववाडी तालुका तसेच मालवण तालुक्यातील काहँ गावांतील अनेक नारिकांना दररोज शासकीय रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयासह सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यालयात जावे लागते. या कार्यालयांत जाण्या येण्यासाठी सिंधुदुर्गवासीयांना नाहक टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अंतर्गत वाहतुक साठी टोल द्यायची गरज नाहे. .
मूळात जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या ओसरगाव येथे टोल नाका उभा करणे है च चुके ची बाब आहे. जर टोल वसुलीची एवढीच खुमखुमी असेल तर सिंधुदुर्ग हद्दीवरील गोवा किंवा खारेपाटण येथे टोल नाका उभारावा म्हणजे जिल्हावासीयांना अंतर्गत वाहतुके साठी भुर्दंड पडणार नाहे. जिल्ह्याच्या अंतर्गत प्रवासासाठी स्थानिकांकडून टोल आकारणे पुर्णपणे अन्यायकारक आहे
गोवा, कोल्हापुरमध्ये टोल नाही मग सिंधुदुर्गमध्ये का ? संदेश पारकर म्हणाले, लगतच्या गोवा राज्यातून मुंबई गोवा महामार्ग जातो. अनेक नवीन राष्ट्र वै महामार्ग देखील गोवा राज्यात आहेत. मात्र या राज्यात कुठेहैं टोल नाहै. जर गोव्यात टोल नसेल तर सिंधुदुर्गात का? लगतच्या कोल्हापूर शहर परिसरात टोल नाका नाहे. कोल्हापूरवासीयांनी ज्या प्रमाणे टोलविरोधी आंदोलन करून टोल वसुली करणाऱ्या कंपनीला पळवून लावले, त्याच धर्तीवर ओसरगाव टोल नाकाहै कायम स्वरूपी बंद पाडण्यासाठी आता नारिकांनी सज्ज व्हायला हवे. जर शासन टोल वसुली करणारच असेल तर टोल वगळुन स्थानिकांसाठी पर्यायी रस्ता द्यावा, अशी है आमची मागणी आहे.
कोणत्याहते परिस्थितीत आम्हे ओसरगाव टोल नाका येथे टोल वसुली होऊ देणार नाहहै. जर दडपशाहे आणि पोलिस बळाचा वापर करून टोल वसुलीचा प्रयत्न झाला तर तो हाणून पाडू. पुन्हा एकदा जिल्हावासीयांच्या वतीने आम्है तीव्र लढा उभारणार आहोत. यामध्ये व्यापारी संघटनांसह जिल्ह्यातील सर्व संघटना नारिक आणि सर्वपक्षीयांनी एकजूट ने सहभागी व्हावे.
-संदेश पारकर, नगराध्यक्ष-कणकवली