ST Bus Updates : आ. नीलेश राणे यांच्या माध्यमातून नव्या पाच बसेस

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती
Nilesh Rane
आ. नीलेश राणे यांच्या माध्यमातून नव्या पाच बसेस file photo
Published on
Updated on

मालवण : मालवण बस स्थानकाच्या ताफ्यात 'राजमाता जिजाऊ' या नव्या पाच बसेस दाखल होत आहेत. आज २१ जूनपर्यंत या बसेस मालवण बस स्थानकाच्या ताफ्यात दाखल होऊन प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील.

आ. नीलेश राणे यांच्या मागणी पाठपुराव्यातून या बसेस मालवण बसस्थानकाला प्राप्त झाल्या आहेत. तसेच यापुढे आणखीही नव्या बस प्राप्त होतील. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खा. नारायण राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पालकमंत्री नितेश राणे, आ. नीलेश राणे यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news