नांदगाव येथे श्री राम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मोटारसायकल रॅली

Sindhudurg News | नांदगाव तिटा येथून रॅलीची सुरुवात
Sindhudurg News
नांदगाव येथे श्री राम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मोटारसायकल रॅली काढली.Pudhari Photo
Published on
Updated on

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे अयोध्या प्रभू श्री राम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त नांदगाव दशक्रोशीतील श्री राम भक्तांच्या वतीने श्रीरामाची भव्य मूर्ती रथात विराजमान करत भव्य मोटारसायकल रॅली काढली.

यावेळी श्रीराम भक्तांनी भगव्या वस्त्र, टोपी परिधान करत भगवे झेंडे गाडी, कारला बांधून नांदगाव तिटा येथून रॅलीची सुरुवात होत मोरयेवाडी राम मंदिर, नांदगाव गोसावी -कुंभारवाडी राम मंदिर आरती होऊन पुन्हा नांदगाव वरून बोभाटेवाडी हनुमान मंदिरा आरती होऊन नांदगाव तिठा येथे रथातील श्रीरामांची पूजा व आरती करत महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळेस परीसरातील हजारो श्रीराम भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित लावली होती.

Sindhudurg News
सिंधुदुर्ग : एसटी कर्मचार्‍यांचे प्रश्न न सुटल्यास उपोषण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news