सिंधुदुर्ग ; फोंडा घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प

फोंडा घाटात दरड कोसळली
फोंडा घाटात दरड कोसळली

कोल्‍हापूर ; पुढारी वृत्‍तसेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटात दरड कोसळली आहे. यामुळे सदर घाटातील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. घाटातील दरड बाजूला घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्‍यामुळे सदर घाट बंद असल्यामुळे राधानगरी मार्गे जाणारी वाहतूक दरड काढण्याचे काम पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे. कोल्हापूर वरून सिंधुदुर्गात जाण्यासाठी गगनबावडा व आंबोली असे दोन पर्यायी घाट रस्ते उपलब्ध आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news