Ratnagiri jilha parishad | जि.प.त लवकरच स्वीकृत सदस्य 'एन्ट्री'

राज्यपालांच्या स्वाक्षरीने नियुक्तीचा मार्ग मोकळा, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
Ratnagiri jilha parishad
Ratnagiri jilha parishad
Published on
Updated on

रत्नागिरी: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी आवश्यक असलेले राजपत्र १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्यांची निवड लवकरच जिल्हा परिषदेच्या मिनी मंत्रालयात होणार आहे. इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनास आदेश आल्यानंतर स्वीकृत सदस्य निवडण्यासाठी जिल्हाधिकारी विशेष सभा बोलवाम्याची शक्यता आहे.

Ratnagiri jilha parishad
Saudi Arabia Blackmail Arrest | सौदीमधून ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक

जिल्हा परिषदेतून या राजपत्रातून स्वीकृत सदस्य नियुक्तीचों नियमावली प्रसिध्द झाली आहे. या राजपत्रानंतर ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णय काझता जाणार आहे. निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या दहा टक्के किल्ला किमान पाच जणांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जाणार आहे. जिल्हा परिषदांच्या प्रशासनातील विशेष ज्ञान व अनुभवी व्यक्तीना स्वीकृत सदस्य केले जाणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद पक्षांचे किंवा गटांचे तौलनिक संख्याचल विचारत घेतले जाणार आहे. पक्षाच्या किंवा गटाच्या नेत्यांत विचारविनीमय करून पक्षाषया किंमा सदस्यांच्या संख्याचळाच्या प्रमाणात सभासदांचे नामनिर्देशन करणार आहेत. या प्रक्रियेत गटनेत्याला अधिक महत्व असणार आहे.

व अनुभवी व्यक्तीना स्वीकृत सदस्य केले जाणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद पक्षांचे किंवा गटांचे तौलनिक संख्याबळ विचारत घेतले जाणार आहे. पक्षाच्या किंवा गटाच्या नेत्यांशी विचारविनीमय करून पक्षांच्या किंमा सदस्यांच्या संख्याबळाच्या प्रमाणात सभासदांचे नामनिर्देशन करणार आहेत. या प्रक्रियेत गटनेत्याला अधिक महत्व असणार आहे.

Ratnagiri jilha parishad
Kisan Credit Card loan | पशुपालकांसाठी तीन लाख अर्थसाहाय्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news