खेडमध्ये हमदुले चाळीची धोकादायक इमारत कोसळली

पालिकेने मे महिन्यातच रहिवाशांना केले स्थलांतरित
The building collapsed
शहरातील महाडनाका येथे कोसळलेली येथील जीर्ण इमारत Pudhari news Network

खेड : येथील महाडनाका परिसरातील पालेकर हॉस्पिटल शेजारील हमदुले चाळ ही जीर्ण झालेली इमारत धोकादायक म्हणून पालिका प्रशासनाने जाहीर केली होती. मंगळवारी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास ती अचानक कोसळली. मात्र, मे महिन्यातच येथील रहिवाशी दुसरीकडे रहायला गेले होते त्यामुळे जीवित हानी झाली नाही.

The building collapsed
देवळी येथे दारूसाठी पैसे न दिल्याने दगडाने ठेचून तरुणाचा खून

शहरातील महाडनाका परिसरातील पालेकर हॉस्पिटल शेजारील हमदुले चाळ ही जीर्ण झालेली इमारत धोकादायक म्हणून नगर परिषद प्रशासनाने जाहीर केली होती. मंगळवारी दि.25 रोजी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास ती अचानक कोसळली. मात्र मे महिन्यातच येथील रहिवाशी दुसरीकडे रहायला गेले होते त्यामुळे जीवित हानी झाली नाही. संबंधित मालकाला जीर्ण इमारतीचा उर्वरित भाग सुरक्षित पणें काढून टाकण्यास सांगणार आल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी ‘पुढारी’ सोबत बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news