

पुढारी ऑनलाईन डेस्क: Maharashtra Election Result 2024 | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आज २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. अनेक संस्थांच्या एक्झिट पोलमधून राज्यात कोणालाच बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्रात एकूण ५८ मतदारसंघ आहेत. इथे कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जाणून घ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील निकालाचे क्षणाक्षणाचे अपडेट्स...
खानापूर विधानसभा मतदारसंघातून 78 हजारांहून अधिक मतांनी शिवसेना शिंदे गटाचे सुहास अनिलराव बाबर विजयी
हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांना एक लाख छत्तीस हजार 946 मते मिळाली असून त्यांनी 46 हजार 397 मतांनी विजय मिळवला आहे
करवीर तालुक्यातील मतमोजणी सुरु. विसाव्या फेरीत चंद्रदीप नरके यांनी ५५८ मतांची आघाडी घेतली आहे.
विसाव्या फेरी अखेर मते अशी :
महायुती - शिवसेना चंद्रदीप नरके ५८२०, महाविकास आघाडी - कॉंग्रेस राहूल पी. एन. पाटील ५२६२, जनसुराज्य शक्ती - संताजी घोरपडे ८५
कोल्हापूर उत्तर (पंधरावी फेरी)
राजेश क्षीरसागर- ६१९३
राजेश लाटकर २२००
राजेश क्षीरसागर यांची १०,८०४ मतांची आघाडी
हातकणंगलेमधून सतराव्या फेरीअखेर अशोकराव माने 36,037 मतांनी अघाडीवर
16 वी फेरी
रोहित पाटील : 5567
संजय पाटील : 4414
16 व्या फेरीअखेर रोहित पाटील मतांनी 20362 आघाडीवर
करवीरमध्ये सोळाव्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके १६८८२ मतांनी आघाडीवर आहेत. सोळाव्या फेरीत चंद्रदीप नरके यांनी २३०५ मतांची आघाडी घेतली. सोळाव्या फेरी अखेर मते अशी : महायुती - शिवसेना चंद्रदीप नरके ६६४८, महाविकास आघाडी - कॉंग्रेस राहुल पी. एन. पाटील ४३४३, जनसुराज्य शक्ती - संताजी घोरपडे १६३.
कराड : पुढारी वृत्तसेवा, कराड उत्तरेत भाजपचे मनोज घोरपडे 38 हजाराहून अधिक मताधिक्याने पुढे असून दक्षिण मध्ये अतुल भोसले हे 18 हजारांहून अधिक मताधिक्याने आघाडीवर आहेत. या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का देत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवून भाजप - महायुतीचे उमेदवार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. एकूण २४ फेऱ्या असून आतापर्यंत १२ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) - 1,62,091 मते
अमित कदम (उबाठा) - 33,148 मते
वाई विधानसभा - पंधराव्या फेरी अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील 46 ,611मतांनी आघाडीवर आहेत.
मकरंद पाटील ( NCP AP )- 104486
अरुणादेवी पिसाळ ( NCP SP ) - 57875
पुरुषोत्तम जाधव - ( अपक्ष )3304
11 व्या फेरीअखेर रोहित पाटील 12117 मतांनी आघाडीवर आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ
11 वी फेरीत रोहित पाटील : 7001, संजय पाटील : 5024.
राहुल आवाडे - 4618
मदन कारंडे - 6521
राहुल आवाडे 1903 मताने आघाडीवर
एकूण लीड - 32996
राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवून भाजप - महायुतीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आघाडीवर आहेत. ते एकोणिसाव्या फेरीअखेर 1,08,044 मतांनी आघाडीवर आहेत.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) - 1,39,161 मते
अमित कदम (उबाठा) - 30,717 मते
पलूस कडेगांव मतदारसंघ- फेरी क्रमांक 10
डॉ विश्वजित कदम (काँग्रेस): मते - 62527
संग्राम देशमुख (भाजपा): मते -53040
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ११ व्या फेरीअखेर जयंत पाटील यांना १२२८५ लीड. जयंत पाटील मते - ४८६०, राष्ट्रवादी अजित पवार उमेदवार - निशिकांत पाटील मते - ५१५९, निशिकांत पाटील यांची ११ व्या फेरीत २९९ ची आघाडी.
सातारा विधानसभा मतदारसंघात पंधराव्या फेरीअखेर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले 82,976 मतांनी आघाडीवर आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) - 1,05,033 मते, अमित कदम (उबाठा) - 22,057 मते.
दक्षिण विधानसभा फेरी क्रमांक १४
अमल महाडिक : ६६०१
ऋतुराज पाटील : ५४४८२
या फेरीमध्ये अमल महाडिक यांना ११८ मतांची आघाडी मिळाली.
अमल महाडिक एकूण आघाडी : १५३३८
अकराव्या फेरीअखेर भाजपा उमेदवार मनोज घोरपडे 26577 मताने आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष उमेदवार बाळासाहेब पाटील-34162, भाजपा उमेदवार मनोज घोरपडे 60739 इतकी मते मिळली आहेत.
13 फेरी अखेर मुश्रीफ यांना 4794 मतांनी आघाडी मिळालेली आहे. दरम्यान मुरगूड शिंदेवाडी या ठिकाणी घाटगे यांना मतदान अधिक मिळण्याची शक्यता होती. मात्र या ठिकाणी दोन्ही नेत्यांना बरोबरीने मते मिळालेले आहेत. या ठिकाणी घाटगे लीड घेतील असे वाटत असताना मुश्रीफ यांनी आघाडी कायम राखलेले आहे.
सांगोला विधानसभा दहावी फेरीअखेरीस शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख ७००१ मताने आघाडीवर आहेत.
दक्षिण सोलापूर विधानसभा : पाचवी फेरी
सुभाष देशमुख 16798 मतांनी आघाडीवर
सुभाष देशमुख - 27610
अमर पाटील - 10822
धर्मराज काडादी - 4580
मोहोळ ( जि. सोलापुर) विधानसभा मतदारसंघ फेरी क्र. -७ मध्ये राजू खरे (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस) आघाडीवर आहेत. ते 5062 मतांनी आघाडीवर आहेत. यशवंत माने यांना 1805 मते.
करमाळा विधानसभा मतदारसंघात सहावी फेरी अखेरीस महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील 6776 मतांची आघाडी मिळाली आहे. (एकूण मोजलेली मते 53872)
माळशिरस विधानसभा मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर राम सातपुते (भाजपा)- 4666 मतांनी आघाडीवर आहेत. राम सातपुते (भाजपा) मिळालेली मते-28171, उत्तमराव जानकर (राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष) मिळालेली मते-23505
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवर आहेत. येथे भाजपचे उमेदवार अतुल बाबा भोसले हे 4 हजार 722 मतांनी आघाडीवर आहेत.
कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर 3979 मतांनी आघाडीवर (पाचवी फेरी)
राधानगरी मधून प्रकाश अबिटकर 9471 आघाडीवर (सातवी फेरी)
कागलमधून हसन मुश्रीफ 6800 मतांनी आघाडीवर (दहावी फेरी)
इचलकरंजी मधून राहुल आवाडे 16772 मतांनी आघाडीवर (सहावी फेरी )
कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक 12027 मतांनी आघाडीवर (दहावी फेरी )
शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर 22059 मतांनी (आठवी फेरी)
शाहूवाडी सत्यजित पाटील 477 आघाडीवर (सातवी फेरी)
चंदगडमधून शिवाजी पाटील 4998 मतांनी आघाडीवर (पाचवी फेरी)
करवीरमधून चंद्रदिप नरके 11272 मतांनी आघाडीवर (सहावी फेरी)
हातकणंगले मधून अशोकराव माने 14200 मतांनी आघाडीवर (सहावी फेरी)
सुधीर गाडगीळ (भाजप) : 41073
पृथ्वीराज पाटील (काँग्रेस) : 26529
जयश्री पाटील (अपक्ष) : 15535
तासगांव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील 4908 मतांनी आघाडीवर आहेत. आठव्या फेरीअखेर रोहित पाटील : 4016, संजय पाटील : 7872.
९ व्या फेरीत 12 हजार 43 मतांची मोजणी पूर्ण झाली असून 1 लाख 56 हजार 122 मतांची मोजणी बाकी आहे. या फेरीत विद्यमान आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर 1400 मतांनी आघाडीवर आहेत. 23,459 मतांचे मताधिक्य राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आहे
सातव्या फेरी अखेर करवीर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांनी १३४१ मतांची आघाडी घेतली आहेत. तर महायुती - शिवसेना चंद्रदीप नरके ३४७० , महाविकास आघाडी - कॉंग्रेस राहूल पी. एन. पाटील ४८११ , जनसुराज्य शक्ती - संताजी घोरपडे १८६ मते मिळाली आहेत.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना नवव्या फेरी अखेर 49,950 मतांनी आघाडी मिळाली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) - 63,540 मते अमित कदम (उबाठा) - 13,605 मते मिळाली आहेत.
सहाव्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके ११२७१ मतांनी आघाडीवर आहेत. सहाव्या फेरीतील मते महायुती - शिवसेना चंद्रदीप नरके ५४१७ , महाविकास आघाडी - कॉंग्रेस राहूल पी. एन. पाटील ३८४३ , जनसुराज्य शक्ती - संताजी घोरपडे १२५१
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात राहुल आवाडे 3799 मताने आघाडीवर, एकूण लीड - 15776. राहुल आवाडे - 7594, मदन कारंडे - 3795.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सातव्या फेरीक महायुतीचे उमेदवार अमल महाडिक ८३३३ मतांनी आघाडीवर आहेत. सातव्या फेरीअखेर अमल महाडिक-५४३९, ऋतुराज पाटील-५३६६
शिरोळ विधानसभा निकाल: चौथ्या फेरीत 10 हजार 950 मतांची मोजणी झाली असून 2 लाख 93 हजार 22 मतांची मोजणी बाकी आहे. या फेरीत विद्यमान आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर 3 हजार,917 मतांनी आघाडीवर आहेत. गणपतराव आप्पासाहेब पाटील (राष्ट्रीय काँग्रेस) मतदान-2929, राजेंद्र शामर्गोडा पाटील (यड्रावकर) महायुती पुरस्कृत, मतदान-6846
शाहूवाडी विधानसभा: चौथ्या फेरी अखेर मविआचे सत्यजित पाटील 1हजार 651 मतांनी आघाडीवर, महायुतीचे डॉ. विनय कोरे पिछाडीवर-चौथ्या फेरी अखेर मविआचे सत्यजित पाटील यांना 17 हजार 352 मते, महायुतीचे डॉ. विनय कोरे यांना 15 हजार 701 मते.
शिरोळ विधानसभा: सहाव्या फेरीअखेर 18हजार 230 मतांनी राजेंद्र पाटील यड्रावकर आघाडीवर
इचलकरंजी- तिसरी फेरी: राहुल आवाडे 27440, मदन कारंडे 15463, राहुल आवाडे एकूण मतांची आघाडी 11977.
पंढरपूर तिसरी फेरी भगिरथ भालके 2233 मतांनी आघाडीवर
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या फेरीत भाजपचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांना 5827 मतांनी आघाडीवर
मोहोळ विधानसभा मतदारसंघ : यशवंत माने ( राष्ट्रवादी काँग्रेस) - १५७१७, राजू खरे (शरदचंद्र पवार-राष्ट्रवादी काँग्रेस ) -१२८६१, तिसऱ्या फेरीअखेर यशवंत माने २८५६ मतांनी आघाडीवर
माळशिरस- दुसरी फेरी : उत्तमराव जानकर, (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) मिळालेली मते 7912. राम सातपुते (भाजपा) मिळाली मते 8027, राम सातपुते (भाजपा) 115 मतांनी आघाडीवर.
सोलापूर दक्षिण विधानसभा पहिली फेरी: अमर पाटील 1801, सुभाष देशमुख 5498,
धर्मराज काडादी 1079, पहिल्या फेरी अखेर भाजपाचे सुभाष देशमुख 3697 मताने आघाडीवर
बार्शी : दुसऱ्या फेरीत राजेंद्र राऊत ७०० मतांच्या पुढे आघाडीवर
माढा: सहाव्या फेरीअखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पाटील ८६२ मतांनी आघाडीवर
मोहोळ विधानसभा मतदारसंघ फेरी क्र. -३
यशवंत माने ( राष्ट्रवादी काँग्रेस) - १५७१७
राजू खरे (शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेस ) -१२८६१
तिसऱ्या फेरीअखेर यशवंत माने २८५६ मतांनी आघाडीवर
सांगलीमधून भाजपचे गोपीचंद पडळकर तिसऱ्या फेरी अखेर 1453 मतांनी आघाडीवर आहेत.
काँग्रेसचे विक्रम सावंत पिछाडीवर
दुसऱ्या फेरी अखेर मंत्री शंभूराज देसाई हे 1684 मतांनी आघाडीवर आहेत. पाटण विधानसभा मतदारसंघ दुसरी फेरी मंत्री शंभूराज देसाई यांना मिळालेली 4 हजार 150 मते, अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांना मिळालेली मते 2882, महाविकास आघाडीचे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) उमेदवार यांना मिळालेली 537 मते.
दुसऱ्या फेरीत भाजपाचे डॉक्टर अतुलबाबा भोसले 1024 मतांनी आघाडीवर. पहिल्या दोन फेरीत भाजपाचे उमेदवार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर 2 हजार 624 मतांची आघाडी घेतली आहे. भाजपा उमेदवार डॉक्टर अतुल बाबा भोसले मिळालेली मते 7 हजार 431. काँग्रेस उमेदवार माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण मिळालेली मते 6377.
तासगावमधून रोहित पाटील आघाडीवर
इस्लामपूरमधून जयंत पाटील आघाडीवर
शिराळामधून मानसिंगराव नाईक आघाडीवर
पलूस कडेगाव मधून विश्वजीत कदम आघाडीवर
जत मधून गोपीचंद पडळकर आघाडीवर
खानापूर मधून सुहास बाबर आघाडीवर
सांगली मधून सुधीर गाडगीळ आघाडीवर
मिरज मधून सुरेश खाडे आघाडीवर आघाडीवर
बार्शी - पहिल्या फेरीत महायुतीचे राजेंद्र राऊत ११६६ मतांनी आघडीवर
सांगोला- तिसऱ्या फेरी अखेर 976 मतांनी बाबासाहेब देशमुख आघाडीवर
पंढरपूर - पहिल्या फेरीत समाधान अवताडे 1500 मतांनी आघाडी
करमाळा- तिसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे नारायण पाटील 913 मतांनी आघाडीवर
मोहोळ- दुसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे राजू खरे 2875 मतांनी आघाडीवर
सांगोला- चौथ्या फेरी अखेर 677 ने शहाजी बापू आघाडीवर
माढा - पाचव्या फेरीअखेर अपक्ष रणजित शिंदे 705 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पाटील पिछाडीवर
माळशिरस- दुसऱ्या फेरीअखेर मते उत्तमराव जानकर ७९१२, राम सातपुते ८०२७, उत्तमराव जानकर ११५ मतांनी आघाडीवर
अमर पाटील 1801
सुभाष देशमुख 5498
धर्मराज काडादी 1079
एकुण पहिल्या फेरी अखेर सुभाष देशमुख 3697 मताने आघाडीवर आहेत ध
दुसरी फेरी अखेर
सुभाष देशमुख 10639
अमर पाटील 3955
धर्मराज काडादी 2259
दुसऱ्या फेरी अखेर 6684 आ सुभाष देशमुख आघाडीवर आहेत
कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर 3834 मतांनी आघाडीवर
कागल - सहाव्या फेरीअखेर हसन मुश्रीफ 1458 मतांनी आघाडीवर
राधानगरी - तिसऱ्या फेरी अखेर प्रकाश आबीटकर 4969 आघाडीवर
करवीर - दुसऱ्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके 4543 मतांनी आघाडीवर
कोल्हापूर दक्षिण - तिसऱ्या फेरी अखेर अमल महाडिक 3200 मतांनी आघाडीवर
शिरोळ - राजेंद्र पाटील यड्रावकर चौथ्या फेरी अखेर 11 हजार मतांनी आघाडीवर
चंदगड - दुसऱ्या फेरीअखेर शिवाजी पाटील 2097 मतांनी आघाडीवर
शाहूवाडी - सत्यजित पाटील 492 मतांनी आघाडीवर
इचलकरंजी - तिसऱ्या फेरीअखेर राहुल आवाडे 9425 मतांनी आघाडीवर
हातकणंगले - अशोकराव माने तिसऱ्या फेरीअखेर 8200 मतांनी आघाडीवर
इस्लामपूर मतदारसंघातून तीसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील 1886 मतांनी आघाडीवर आहेत. जयंत पाटील - 4609, निशिकांत पाटील - 4288.
शिराळा विधानसभा मतदारसंघात त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मानसिंगराव नाईक 930 आघाडीवर आहेत. मानसिंगराव नाईक 7128 सत्यजित 6198 मते.
दुसरी फेरी
रोहित पाटील : 6611
संजय पाटील : 4751
दुस-या फेरीअखेर रोहित पाटील 2254 मतांनी आघाडीवर
पहिली फेरी
विश्वजित कदम : 6438
संग्राम देशमुख : 6894
संग्राम देशमुख 456 मतांनी आघडीवर
शिरोळ विधानसभा - राजेंद्र पाटील यड्रावकर 3 हजार मतांनी आघाडीवर
कोल्हापूर दक्षिण विधानसभा - ऋतुराज पाटील 657 मतांनी आघाडीवर
करवीर विधानसभा - राहुल पाटील 200 मतांनी आघाडीवर
हातकणंगले - अशोकराव माने 5006 मतांनी आघाडीवर
चंदगड - अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील आघाडीवर
इचलकरंजी - राहुल आवाडे 3 हजार मतांनी आघाडीवर
कागल - समरजित घाटगे आघाडीवरच
शाहूवाडी - विनय कोरे केवळ 20 मतांनी आघाडीवर
कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर आघाडीवर
राधानगरी - प्रकाश आबिटकर 1676 मतांनी आघाडीवरराजेश लाटकर आघाडीवर
करवीर - पहिल्या फेरीअखेर महायुती - शिवसेना चंद्रदीप नरके (मते- 5269) आघाडीवर आहेत. महाविकास आघाडी - काँग्रेस- राहूल पी. एन. पाटील (मते-2660)
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीतील माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत. भाजपचे अतुल सुरेश भोसले 1590 मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीतील मते- अतुल सुरेश भोसले भाजप (8461), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण - काँग्रेस (6971)
सातारा विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले - 3352 मतांनी आघाडीवर आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) - 4314 मते, अमित कदम (उबाठा) -1062 मते.
पाटण विधानसभा मतदारसंघ पहिल्या फेरीत मंत्री शंभूराज देसाई 400 मतांनी आघाडीवर
कोरेगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार महेश शिंदे आघाडीवर
शशिकांत शिंदे पिछाडीवर
वाई विधानसभा - टपाली मतदानात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील 1232 मतांनी आघाडीवर आहेत.
शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरी महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे हे २० मतांनी आघाडीवर आहेत. महायुतीचे डॉ. विनय कोरे याना 3939 मते तर प्रतिस्पर्धी मविआ उमेदवार सत्यजित पाटील यांना 3919 मते.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत मदन कारंडे- 3471, राहुल आवाडे- 7461, विठ्ठल चोपडे- 63. राहुल आवाडे पहिल्या फेरीत 3690 मतांनी आघाडीवर आहेत.
राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विद्ममान आमदार प्रकाश आबीटकर 1676 मतांनी आघाडीवर आहेत तर प्रतिस्पर्धी महाविकास अघाडीचे के.पी.पाटीव यांना 2300 मते, अपक्ष उमेदवार ए. वाय पाटील यांना 1332 मते मिळाली आहेत.
सोलापूरातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख पोस्टल मतामध्ये आघाडीवर आहेत.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत राहुल आवाडे आघाडीव आहेत.
माळशिरस पोस्टल मतदानामध्ये उत्तमराव जानकर आघाडीवर
पलूस कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजीत कदम टपाली मतमोजणीत आघाडीवर आहेत, भाजपचे संग्राम सिंह देशमुख पिछाडीवर आहेत.
खानापूर मतदारसंघात पोस्टल मतदानात शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास बाबर आघाडीवर आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वैभव पाटील पिछाडीवर आहेत.
कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर आघाडीवर आहेत.
माण-खटाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे 803 मतांनी आघाडीवर
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात टपाली मतमोजणी सुरूवात झाली आहे. फलटणमध्ये देखील पोस्टल मत मोजणीला सुरुवात झाली आहे. सर्व मतदारसंघात टपाली मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील स्ट्राँग रूम उघडण्यात आल्या असून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.