पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) काँग्रेसने १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
खामगाव - राणा सानंदा
मालेघाट - हेमंत चिमोटे
गडचिरोली - मनोहर पोरेटी
दिग्रस - माणिकराव ठाकरे
नांदेड दक्षिण - मोहनराव अंबाडे
देगळूर - निवृत्तीराव कांबळे
मुखेड - हेमंतराव पाटील
मालेगाव मध्य - इजाज बेग
चांदवड - शिरीषकुमार कोतवाल
इगतपुरी - लकीभाऊ जाधव
भिवंडी पश्चिम - दयानंद चोरघे
अंधेरी पश्चिम - सचिन सावंत
वांद्रे पश्चिम - आसिफ झकारिया
तुळजापूर - कुलदीप कदम पाटील
कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर
सांगली - पृथ्वीराज पाटील