Thane Election News | 113 वर्षीय आजीने मतदानाचा हक्क बजावला

मतदारांसमोर एक आदर्श
Maharashtra assembly election 2024
विठाबाई दामोदर पाटील या 113 वर्षीय आजीने मतदानाचा हक्क बजावला. (छाया : अनिशा शिंदे)
Published on: 
Updated on: 

ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क - 113 वर्षीय आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. विठाबाई दामोदर पाटील असे या आजीचे नावे आहे. विशेष म्हणजे या आजीबाईंनी गृहमतदान न करता मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केले आहे. त्यामुळे सर्व मतदारांसमोर त्यांनी मतदान करायला कोणतीही कुचराई न करता हक्काने मतदान करावे असा एक आदर्श ठेवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news