Live : वसईत दहाव्या फेरीनंतर विजय पाटील आघाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election Mumbai Results 2024 Live
Maharashtra Vidhan Sabha Election Mumbai Results 2024 Live
Maharashtra Vidhan Sabha Election Mumbai Results 2024 Live file photo
Published on: 
Updated on: 

वसईत दहाव्या फेरीनंतर विजय पाटील आघाडीवर

विजय पाटील (काँग्रेस) - ३०२९४
हितेंद्र ठाकूर (बविआ) २७१८९
स्नेहा दुबे (भाजप) २५३७७

पालघर विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित यांची आघाडी

१५ व्या फेरी अखेर शिवसेनेचे राजेंद्र गावित यांची आघाडी, १८८७८ मतांनी आघाडी वर

जयेंद्र दुबळा यांना आतापर्यंत ४८८८६ मते

राजेंद्र गावित यांना आतापर्यंत ६७७६४ मते

भिवंडी पश्चिममध्ये भाजपचे महेश चौघुले आघाडीवर

भिवंडी पश्चिममध्ये सातव्या फेरीत भाजपचे महेश चौघुले यांना 21435 मते, समाजवादीचे रियाज आजमी यांना 10741 मते मिळाली आहेत. 7 वी फेरीअखेर भाजपचे उमेदवार महेश चौघुले आघाडीवर आहेत.

अमित ठाकरे पिछाडीवर

माहिममध्ये राज ठाकरेंचा पुत्र अमित ठाकरे पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात महेश सावंत हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे अमित ठाकरे हे तब्बल तिसऱ्या क्रमांकावर गेल्याचे चित्र आहे.  

मागाठाणे मतदारसंघात प्रकाश सुर्वे आघाडीवर

मागाठाणे मतदारसंघात चार फेऱ्या पूर्ण झाल्या असून प्रकाश सुर्वे आघाडीवर आहेत.

शिवसेना शिंदे गट – प्रकाश सुर्वे - २१८१८

शिवसेना ठाकरे गट – उद्देश पाटेकर - ९५७१

मनसे – नयन कदम - ३६३५

भिवंडी पूर्व मतदारसंघ

भिवंडी पूर्व मतदारसंघात 5 व्या फेरीत समाजवादी पक्षाचे रईस शेख आघाडीवर आहेत.

संतोष शेट्टी - 9084

रईस शेख - 30651

रईस शेख 21567 मतांनी आघाडीवर

पालघर विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित यांची आघाडी

पालघर विधानसभा मतदारसंघात बाराव्या फेरीअखेर शिवसेनेचे राजेंद्र गावित यांची आघाडी आहे. त्यांची १०५८२ मतांनी आघाडी आहे. जयेंद्र दुबळा यांना १० फेरी मिळून ४०१८५ मते तर राजेंद्र गावित यांना १२ फेरी मिळून ५०७६७ मते मिळाली आहेत.

जितेंद्र आव्हाड आघाडीवर

मुंब्रा कळवा मतदारसंघातून तिसऱ्या फेरीत जितेंद्र आव्हाड आघाडीवर आहेत. तर अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी 12977 मते घेतली आहेत. तर आव्हाड यांनी तिसऱ्या फेरीत 21658 मते घेतली आहेत.

मुंबईत 'हे' उमेदवार आघाडीवर

वरळी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आघाडीवर

वांद्रे पूर्व मतदारसंघात झिशान सिद्दीकी आघाडीवर

कुलाबा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर आघाडीवर

अमित ठाकरे माहीममधून आघाडीवर

नालासोपारा इथे क्षितिज ठाकूर आघाडीवर

बोरीवली पश्चिममधून भाजपचे संजय उपाध्यय आघाडीवर

मुंब्रा कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड आघाडीवर

वडाळ्यातून भाजपचे काळीदास कोळमकर आघाडीवर

पालघरमध्ये आठव्या फेरीअखेर शिवसेनेचे राजेंद्र गावित आघाडीवर

आठव्या फेरी अखेर शिवसेनेचे राजेंद्र गावित यांची आघाडी, ६४७९ मतांनी आघाडी वर

जयेंद्र दुबळा यांना आठ फेरी मिळून १३४६१६ मते

राजेंद्र गावित यांना सात फेरी मिळून १४१०९५ मते

ठाण्यातून संजय केळकर आघाडीवर

ठाणे विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर संजय केळकर 12644 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे संजय केळकर 3331 मतांनी, राजन विचारे 2122 मतांनी, अविनाश जाधव 15882 मतांनी आघाडीवर आहेत.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेर राजेश मोरे आघाडीवर

प्रमोद उर्फ राजू पाटील (मनसे) : 1874

राजेश मोरे (महायुती) : 4790

सुभाष भोईर (महाआघाडी) : 1837

महायुतीचे उमेदवार राजेश मोरे 86227 मतांनी आघाडीवर

नोटा : 35

पालघर विधानसभा मतदारसंघात जयेंद्र दुबळा 2509 मतांनी आघाडीवर

पालघर विधानसभा मतदारसंघ

पाचवी फेरी अखेर महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा 2509 मतांनी आघाडी वर आहेत. जयेंद्र दुबळा यांना पाच फेरी मिळून ५७३३४ मते तर राजेंद्र गावित यांना पाच फेरीत मिळून ५९८४३ मते मिळाली आहेत.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेर महायुतीचे राजेश मोरे 5674 मतांनी आघाडीवर

प्रमोद उर्फ राजू पाटील (मनसे) : 2177

राजेश मोरे (महायुती) : 5573

सुभाष भोईर (महाआघाडी) : 2171

महायुतीचे उमेदवार राजेश मोरे 5674 मतांनी आघाडीवर

नोटा : 65

माहिम मतदारसंघ

दुसऱ्या फेरीत राज्यातील बहुचर्चित माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे आणि शिंदे गटाचे सदा सरवणकर पिछाडीवर आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी आघाडी घेतली आहे.

ठाणे विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर 9768 मतांनी आघाडीवर

पालघरमध्ये पहिल्या फेरीअखेर जयेंद्र दुबळा आघाडीवर

पालघर विधानसभा मतदार संघातून पहिली फेरीअखेर मतदान

जयेंद्र दुबळा (उबाठा) - 5553

राजेंद्र गावित (शिवसेना) - 2545

पहिल्या फेरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४२३१ मतांनी आघाडीवर

कोपरी - पाचपाखाडी मतदार संघात पहिल्याच फेरीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४२३१ मतांनी आघाडीवर आहेत.

माहीम विधानसभा मतदारसंघातील १३२७ टपाली मतपत्रिका मोजण्यास सकाळी ८ वाजल्यापासून प्रारंभ झाला आहे.

कांदिवली पूर्व मधून भाजपचे अतुल भातखळकर आघाडीवर

कांदिवली पूर्व मतदार संघातून भाजपचे अतुल भातखळकर आघाडीवर आहेत. येथून काँग्रेसचे कालू बुधेलिया, मनसेचे महेश फरकासे, वंचितचे विकास शिरसाठ पिछाडीवर आहेत.

दहिसर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर

कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत.

पुढारी ऑनलाईन डेस्क : Maharashtra Vidhan Sabha Election Mumbai Results 2024 Live | राज्‍यातील विधानसभेत महायुतीची सत्ता अबाधित राहणार की, महाविकास आघाडी सत्तांतर करणार? या गेली अनेक दिवस चर्चेत असणार्‍या प्रश्‍नाचे उत्तर आज (दि. २३) मिळणार आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, या जिल्‍ह्यांमध्‍ये मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उद्ध‍व ठाकरे आणि राज ठाकरे यांच्‍या पुत्रांसह अनेक दिग्‍गज नेत्‍यांची प्रतिष्‍ठा पणाला लागली आहे. मतमोजणीला प्रारंभ झाला असून, विशेषत: मुंबईतील बहुचर्चित मतदारसंघांमध्‍ये कोण बाजी मारणार याकडे राज्‍याचे लक्ष वेधले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news