

सातारा विधानसभा मतदारसंघ निवडणूक
एकूण फेऱ्या - 24
एकविसावी फेरी
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) - 1,53,866 मते
अमित कदम (ठाकरे शिवसेना) - 32,436 मते
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले - एकविसाव्या फेरीअखेर 1,21,430 मतांनी आघाडीवर
राज्यात सर्वांधिक मताधिक्य मिळवून भाजप - महायुतीचे उमेदवार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आघाडीवर
....................
कराड दक्षिण
काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण 6 हजार 376
भाजप उमेदवार अतुल भोसले 7 हजार 364
अतुल भोसले आठव्या फेरीत 988 मतांनी पुढे
भाजप उमेदवार अतुल भोसले आठव्या फेरी अखेर 11 हजार 726 मतांनी आघाडीवर
..............
वाई
पंधराव्या फेरीअखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील 46 ,611मतांनी आघाडीवर आहेत.
मकरंद पाटील (NCP AP)- 104486
अरुणादेवी पिसाळ (NCP SP) - 57875
पुरुषोत्तम जाधव - (अपक्ष) 3304
सहावी फेरी...
प्रमोद उर्फ राजू पाटील (मनसे) : 1775
राजेश मोरे (महायुती) : 5696
सुभाष भोईर (महाआघाडी) : 1933
महायुतीचे उमेदवार राजेश मोरे 18114 मतांनी आघाडीवर
नोटा : 70
अंबरनाथ आठवी फेरी
डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना शिंदे गट - 4398, एकूण मते 33052
राजेश वानखेडे, शिवसेना उबाठा - 3218, एकूण मते 22008
आठव्या फेरीअखेर बालाजी किणीकर 11044 मतांनी आघाडीवर
मुंब्रा कळवा मतदार संघ
सातव्या फेरी अखेर 16534 मतांनी जितेंद्र आव्हाड आघाडीवर
फेरी क्रमांक 7
जितेंद्र आव्हाड 44,050
नजीब मुल्ला 27,516
सुशांत सूर्यराव (मनसे) 9,493
नोटा 1405
कराड दक्षिण- सहाव्या फेरी अखेर
भाजप उमेदवार डॉ. अतुल भोसले 7 हजार 833
काँग्रेस उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण 4 हजार 519
नवव्या फेरीअखेर भाजप उमेदवार डॉक्टर अतुल भोसले 7 हजार 939 मतांनी आघाडीवर आहेत.
पाटण विधानसभा मतदारसंघ सातवी फेरी
मंत्री शंभूराज देसाई यांना मिळालेली मते 5278
अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांना मिळालेली मते 3567
महाविकास आघाडीचे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) उमेदवार यांना मिळालेली मते 227
सातव्या फेरी अखेर मंत्री शंभूराज देसाई हे 5014 मतांनी आघाडीवर आहेत.
शिरोळ विधानसभा निकाल
चौथ्या फेरीत 10 हजार 950 मतांची मोजणी झाली असून 2 लाख 93 हजार 22 मतांची मोजणी बाकी आहे. या फेरीत विद्यमान आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर 3 हजार,917 मतांनी आघाडीवर आहेत.
1) गणपतराव आप्पासाहेब पाटील
पक्ष : राष्ट्रीय काँग्रेस. मतदान --------------2929
3)उल्हास संभाजी पाटील
पक्ष : शेतकरी संघटना. मतदान ---------------875
5) राजेंद्र शामर्गोडा पाटील (यड्रावकर)
पक्ष : महायुती पुरस्कृत. मतदान --------------6846
.....................
शाहूवाडी विधानसभा
चौथ्या फेरी अखेर मविआचे सत्यजित पाटील 1हजार 651 मतांनी आघाडीवर
महायुतीचे डॉ. विनय कोरे पिछाडीवर
चौथ्या फेरी अखेर मविआचे सत्यजित पाटील यांना 17 हजार 352 मते
महायुतीचे डॉ. विनय कोरे यांना 15 हजार 701 मते
...................
शिरोळ विधानसभा
सहाव्या फेरीअखेर 18हजार 230 मतांनी राजेंद्र पाटील यड्रावकर आघाडीवर
.......................
इचलकरंजी- तिसरी फेरी
राहुल आवाडे 27440
मदन कारंडे 15463
राहुल आवाडे एकूण मतांची आघाडी 11977
कोल्हापूर उत्तर- सातवी फेरी
राजेश क्षीरसागर ४४३४
राजेश लाटकर ३४५४
लाटकर ४५०५ मतांनी आघाडीवर
कागल
तेराव्या फेरीअखेर हसन मुश्रीफ यांना 4794 मतांची आघाडी.
कुडाळ
कुडाळ विधानसभा मतदारसंघात खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणेंना सहाव्या फेरीत 1753 मताधिक्य मिळाले आहे. सहाव्या फेरीत वैभव नाईक यांना 16141, निलेश राणे 21237, अनंतराव राज पाटकर 333, हरिश्चंद्र कसालकर 195, उज्वला येळाईकर 147, नोटा 249 मिळून 41,645 मतांची मोजणी पुर्ण झाली.
सोलापूर
पंढरपूर तिसरी फेरी भगिरथ भालके 2233 मतांनी आघाडीवर
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या फेरीत भाजपचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांना 5827 मतांनी आघाडीवर
मोहोळ विधानसभा मतदारसंघ
यशवंत माने ( राष्ट्रवादी काँग्रेस) - १५७१७
राजू खरे (शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेस ) -१२८६१
तिसऱ्या फेरीअखेर यशवंत माने २८५६ मतांनी आघाडीवर
माळशिरस- दुसरी फेरी
उत्तमराव जानकर, (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) मिळालेली मते 7912
राम सातपुते (भाजपा) मिळाली मते 8027
राम सातपुते (भाजपा) 115 मतांनी आघाडीवर.
सोलापूर दक्षिण विधानसभा पहिली फेरी
अमर पाटील 1801
सुभाष देशमुख 5498
महादेव कोगनुरे 97
बाबा मिस्त्री 164
संतोष पवार 683
धर्मराज काडादी 1079
सोमनाथ वैद्य 48
पहिल्या फेरी अखेर भाजपाचे सुभाष देशमुख 3697 मताने आघाडीवर
बार्शी ; दुसऱ्या फेरीत राजेंद्र राऊत ७०० मतांच्या पुढे आघाडीवर
माढा- सहाव्या फेरीअखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पाटील ८६२ मतांनी आघाडीवर
मोहोळ विधानसभा मतदारसंघ
फेरी क्र. -३
यशवंत माने ( राष्ट्रवादी काँग्रेस) - १५७१७
राजू खरे (शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेस ) -१२८६१
तिसऱ्या फेरीअखेर यशवंत माने २८५६ मतांनी आघाडीवर
मीरा भाईंदर मतदार संघ
पहिली फेरी
उमेदवार पक्ष मिळालेली मते
1) नरेंद्र मेहेता : भाजप : 3597
2) गीता जैन : अपक्ष : 791
3) मुझफर हुसेन : काँग्रेस : 6070
4) संदीप राणे : मनसे :92
........................
मावळ - पाचवी फेरी मतमोजणी
महायुती - सुनील शेळके - आघाडी - 48836
अपक्ष - बापूसाहेब भेगडे - पिछाडी - 19173
सुनील शेळके - 29663 मतांची आघाडी
....................
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ
भाजपा उमेदवार अतूल भोसले मिळालेली मते 7 हजार 431
काँग्रेस उमेदवार माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण मिळालेली मते 6377
दुसऱ्या फेरीत भाजपचे अतूल भोसले 1024 मतांनी आघाडीवर
पहिल्या दोन फेरीत अतूल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर 2 हजार 624 मतांची आघाडी घेतली आहे.
...................
पाटण विधानसभा मतदारसंघ दुसरी फेरी
मंत्री शंभूराज देसाई यांना मिळालेली 4 हजार 150 मते
अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांना मिळालेली मते 2882
महाविकास आघाडीचे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) उमेदवार यांना मिळालेली 537 मते
दुसऱ्या फेरी अखेर मंत्री शंभूराज देसाई हे 1684 मतांनी आघाडीवर आहेत.
.........................
जतमधून भाजपचे गोपीचंद पडळकर तिसऱ्या फेरी अखेर 1453 मतांनी आघाडीवर
काँग्रेसचे विक्रम सावंत पिछाडीवर
सोलापूर
बार्शी - पहिल्या फेरीत महायुतीचे राजेंद्र राऊत ११६६ मतांनी आघडीवर
सांगोला- तिसऱ्या फेरी अखेर 976 मतांनी बाबासाहेब देशमुख आघाडीवर
पंढरपूर - पहिल्या फेरीत समाधान अवताडे 1500 मतांनी आघाडी
करमाळा- तिसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे नारायण पाटील 913 मतांनी आघाडीवर
मोहोळ- दुसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे राजू खरे 2875 मतांनी आघाडीवर
सांगोला- चौथ्या फेरी अखेर 677 ने शहाजी बापू आघाडीवर
माढा - पाचव्या फेरीअखेर अपक्ष रणजित शिंदे 705 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पाटील पिछाडीवर
माळशिरस- दुसऱ्या फेरीअखेर मते उत्तमराव जानकर ७९१२, राम सातपुते ८०२७, उत्तमराव जानकर ११५ मतांनी आघाडीवर
..............
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर
अमर पाटील 1801
सुभाष देशमुख 5498
धर्मराज काडादी 1079
एकुण पहिल्या फेरी अखेर सुभाष देशमुख 3697 मताने आघाडीवर आहेत ध
दुसरी फेरी अखेर
सुभाष देशमुख 10639
अमर पाटील 3955
धर्मराज काडादी 2259
दुसऱ्या फेरी अखेर 6684 आ सुभाष देशमुख आघाडीवर आहेत
....................
शाहूवाडी विधानसभा
दुसऱ्या फेरी अखेर मविआचे उमेदवार सत्यजित पाटील आबा यांना 12 हजार 514 मते
महायुतीचे उमेदवार डॉ. विनय कोरे यांना 11 हजार 259 मते
विनय कोरे 492 मतांनी पिछाडीवर
कागलमध्ये सातव्या फेरीअखेर मुश्रीफ यांना 2104 मतांनी आघाडीवर
शिरोळ- राजेंद्र पाटील यड्रावकर सहाव्या फेरीअखेर 18260 मतांनी आघाडीवर
कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघात पहिल्याच फेरीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४२३१ मतांनी आघाडीवर आहेत.
कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर 3834 मतांनी आघाडीवर
कागल - सहाव्या फेरीअखेर हसन मुश्रीफ 1458 मतांनी आघाडीवर
राधानगरी - तिसऱ्या फेरीअखेर प्रकाश आबिटकर 4969 आघाडीवर
करवीर - दुसऱ्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके 4543 मतांनी आघाडीवर
कोल्हापूर दक्षिण - तिसऱ्या फेरी अखेर अमल महाडिक 3200 मतांनी आघाडीवर
शिरोळ - राजेंद्र पाटील यड्रावकर चौथ्या फेरी अखेर 11 हजार मतांनी आघाडीवर
चंदगड - दुसऱ्या फेरीअखेर शिवाजी पाटील 2097 मतांनी आघाडीवर
शाहूवाडी - सत्यजित पाटील 492 मतांनी आघाडीवर
इचलकरंजी - तिसऱ्या फेरी अखेर राहुल आवाडे 9425 मतांनी आघाडीवर
हातकणंगले - अशोकराव माने तिसऱ्या फेरीअखेर 8200 मतांनी आघाडीवर
बारामतीत दुसऱ्या फेरीअखेर अजित पवार 6975 मतांनी आघाडीवर
दुसऱ्या फेरीत महायुतीचे उमेदवार अजित पवार यांना पडलेली मते 8548
महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांना पडलेली मते 5196
सांगली जिल्हा निकाल अपडेट्स
पलूस कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजीत कदम टपाली मतमोजणीत आघाडीवर. भाजपचे संग्राम सिंह देशमुख पिछाडीवर.
खानापूर मतदारसंघात पोस्टल मतदानात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास बाबर आघाडीवर. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वैभव पाटील पिछाडीवर.
कोल्हापूर जिल्हा- कागलमध्ये समरजित घाटगे आघाडीवर
कागलमधून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे समरजित घाटगे आघाडीवर. हसन मुश्रीफ पिछाडीवर
................
बारामती विधानसभा दुसरी फेरी
अजित पवार - 8548
युगेंद्र पवार - 5196
दुसऱ्या फेरीत अजित पवार 3352 आघाडीवर
दोन फेऱ्यांचे मिळून अजित पवार 6975 मतांनी आघाडीवर
................
कराड दक्षिण विधानसभा
पहिल्या फेरीतील मते
अतुल सुरेश भोसले - भाजप- 8461
पृथ्वीराज चव्हाण - काँग्रेस- 6971
अतुल भोसले- 1590 मतांनी आघाडीवर
..................
अहिल्यानगर
शिर्डी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील 4896 मतांनी आघाडीवर
............
यवतमाळ
दुसऱ्या फेरीत दिग्रस मतदारसंघाचे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे 342 मतांनी आघाडीवर
संजय राठोड 973 पिछाडीवर
.......................
नांदेड
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार बालाजी कल्याणकर आघाडीवर
टपाली मतदानात बालाजी कल्याणकर 1900 मतांनी पुढे
नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातून शिंदे गटाचे उमेदवार आनंद बोंढारकर आघाडीवर
आनंद बोंढारकर 1700 मतांनी आघाडीवर
.................
अमरावती
अचलपूर विधानसभा
पहिली फेरी
भाजपचे प्रवीण तायडे 3954
काँग्रेसचे बबलू देशमुख - 2014
प्रहारचे बच्चू कडू - 2553
बच्चू कडू 1401 मतांनी पिछाडीवर
.......................
मावळ चौथी फेरी मतमोजणी
महायुती - सुनील शेळके - आघाडी - 41655
अपक्ष - बापूसाहेब भेगडे - पिछाडी - 16739
सुनील शेळके - 24916 मतांची आघाडी
..................
जालना पहिली फेरी
जालना - शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर 2438 मतांनी आघाडीवर
भोकरदन - भाजपचे संतोष दानवे यांना पहिल्या फेरीत 1200 मतांची आघाडी
परतूर - पहिल्या फेरीत भाजपचे बबनराव लोणीकर 1063 मतांनी आघाडीवर
बदनापूर - भाजपचे नारायण कूचे 3600 मतांनी आघाडीवर
......................
पिंपरी मतदारसंघ- पहिली फेरी
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) - 7784
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) - 3466
आघाडी -अण्णा बनसोडे - 4318
......................
नांदेड
भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया चव्हाण आघाडीवर
टपाली मतदानात श्रीजया चव्हाण 5426 मतांनी पुढे
..........................
शाहूवाडी विधानसभा- दुसऱ्या फेरी अखेर
मविआचे उमेदवार सत्यजित पाटील यांना 4655 मते
महायुतीचे उमेदवार डॉ. विनय कोरे यांना 4161 मते
विनय कोरे 492 मतांनी पिछाडीवर
..................
शिरोळ विधानसभा निकाल - पहिली फेरी
पहिल्या फेरीत 12,953 मतांची मोजणी झाली असून 2 लाख 44 हजार 43 मतांची मोजणी बाकी आहे.
या फेरीत विद्यमान आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर 2 हजार,926 मतांनी आघाडीवर आहेत.
1) गणपतराव आप्पासाहेब पाटील
पक्ष : राष्ट्रीय काँग्रेस. मतदान ---------3736
3) उल्हास संभाजी पाटील
पक्ष : शेतकरी संघटना. मतदान -----------2294
5) राजेंद्र शामर्गोडा पाटील (यड्रावकर)
पक्ष : महायुती पुरस्कृत. मतदान ------------6662
राधानगरीत दुसऱ्या फेरी अखेर प्रकाश आबिटकर २९९५ मतांनी आघाडीवर
कागलमधून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे समरजित घाटगे आघाडीवर. हसन मुश्रीफ पिछाडीवर.
पलूस कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजीत कदम टपाली मतमोजणीत आघाडीवर. भाजपचे संग्राम सिंह देशमुख पिछाडीवर.
खानापूर मतदारसंघात पोस्टल मतदानात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास बाबर आघाडीवर. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वैभव पाटील पिछाडीवर.
नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस टपाली मतमोजणीत आघाडीवर
चंद्रपूर ब्रह्मपुरी मतदार संघामध्ये विजय वडेट्टीवार आघाडीवर
भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे कामठीतून आघाडीवर
साकोलीमध्ये नाना पटोले आघाडीवर
नागपूर जिल्हा हिंगणा विधानसभा मतदारसंघात भाजप समीर मेघे आघाडीवर
काटोलमध्ये चरण सिंग ठाकूर आघाडीवर
औरंगाबाद पूर्व मधून अतुल सावे आघाडीवर आहेत.
माहिममध्ये टपाली मतमोजणीला सुरूवात झाली आहे. टपाली मतमोजणीत अमित ठाकरे आघाडीवर आहेत.
288 जागांच्या निकालाबाबत सर्वांनाच उत्सुकता असली, तरी राज्यातील 90 मतदारसंघ हे विशेष आहेत. कारण, या मतदारसंघांतील विजयावरून खरी राष्ट्रवादी आणि खरी शिवसेना कुणाची, हे ठरणार आहे. 51 जागांवर दोन्ही शिवसेना आमने-सामने असून, यापैकी जो जास्त जागा जिंकेल तो बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारस मानला जाईल. तसेच 39 जागांवर दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांना अस्तित्वासाठी आव्हान देत असून, या निकालानंतर शरद पवार की अजित पवार यांच्या नेतृत्वाचा निकाल लागणार आहे.
राज्यातील 288 जागांसाठी 363 महिला उमेदवारांसह 4 हजार 176 उमेदवार रिंगणात होते. 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांपैकी 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदारांनी मतदान केले. राज्यातील 4 कोटी 69 लाख 99 हजार 279 महिला मतदारांपैकी 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिलांनी मतदान केले. राज्यात एकूण 66.05 टक्के मतदारांनी मतदान केले असून, 66.84 टक्के पुरुष, तर 65.22 टक्के महिला मतदारांनी मतदान केले आहे. लाडकी बहीण योजनेचा कितपत लाभ झाला हे आता निकालाच्या माध्यमातून स्पष्ट होणार असून, निकाल काहीही लागला तरी भविष्याच्या राजकारणात महिला मतदार हे निर्णायक ठरतील, हे निश्चित आहे.
पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील नवे सत्ताधारी कोण असतील, महायुतीच पुन्हा सत्तेत येईल की महाविकास आघाडीला सत्तेची चावी मिळेल की नवीन राजकीय आघाडी जन्माला येऊन त्यांच्या हाती सत्ता जाईल की राष्ट्रपती राजवट राज्यात लागेल, या राज्यातील कोट्यवधी जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शनिवारी दुपारी १२ पर्यंत मिळणार आहेत. आज शनिवारी सकाळी 8 वाजता राज्यातील 288 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांनी केलेले राजकारण व प्रयत्न याचा जनतेने काय ‘निकाल’ लावला, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.