

पुढारी ऑनलाइन डेस्क : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 चे प्रवेश पत्र जारी करण्यात आले आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी आवेदन करणा-या विद्यार्थ्यांनी आयोगाची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in वर दिलेल्या डायरेक्ट लिंकवर जाऊन आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता.
महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट 2022 ला राज्यभर विभिन्न परीक्षा केंद्रात ही परीक्षा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेल्या कोविड निर्देशांचे पालन करून परीक्षा घेतल्या जातील