जत : पुढारी वृत्तसेवा : उमदी (जि. सांगली ता.जत) येथे दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत दोघा तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. यातील दोघांनाही सोलापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तरुणाला दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर चॅटिंग केल्याचा राग मनात धरून हा प्रकार घडला असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहे.