Vivek Oberoi : बेबो, फिकर नॉट!, अपुन है, ना!

Vivek Oberoi
Vivek Oberoi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : मीठीबाई कॉलेजमध्ये मी करिना कपूराचा सीनिअर होतो. त्यावेळी मी वेबोला मदत केली होती. कॉलेजमधील अटेंडेंसबाबत मी तिला मदत केली असल्याचा खुलासा अभिनेता विवेक ओबेरॉय याने केला आहे. एका कार्यक्रमात विवेकने हा खुलासा केला आहे.

मला आठवते बेबो कॉलेजमध्ये नवीन होती. त्यावेळी बेबोला अटेंडेंसची समस्या होती. त्यावेळी तिला म्हणालो, फिकर नॉट, अपुन है, ना! असे म्हणालो. वेबोच्या हजरीची माहिती घेतली आणि तिची संपूर्ण हजेरी लावली. त्यानंतर बेबो खूपच हैरान झाली आणि म्हणाली, हे तू कसे काय केलेस. त्यावेळी मी म्हणाले, बेबो खूश राहा आणि मजा कर असे म्हटल्याचे विवेकने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news