आजचे राशिभविष्य (२१ जून २०२२)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-अनावश्यक खरेदी होईल, कर्जदार तगादा लावतील, सरकारी नियमांचे पालन आवश्यक आहे, मनाविरुद्ध घटना घडतील. [/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-एकंदर सगळ्यादृष्टीने अनुकूल दिवस, लोकांचा आपल्यावरील विश्वास दृढ होईल, समाधान लाभेल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल. [/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-कौटुंबिक कामांना प्राधान्य द्याल. वरिष्ठांची मर्जी राखाल, सामाजिक कार्यात सहभाग घ्याल, कौतुकास्पद कार्य कराल, इच्छापूर्तीचा दिवस.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कर्क-मनाविरुद्ध घटना घडतील, नियोजनाचा अभाव असल्याने कामांत अडचणी येतील, आरोग्याच्या तक्रारी संभवतात, आहारावर नियंत्रण आवश्यक.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-आत्मचिंतनाची गरज आहे, त्याच त्याच चुका परत होतील, अस्वस्थता राहील, वादविवादापासून दूर राहा, मध्यस्थी करू नका. [/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-आर्थिक नियोजन कराल, कुटुंबीयांची काळजी घ्याल, प्रश्न सामंजस्याने सुटतील, कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यशप्राप्ती, पराक्रमी दिवस असेल.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- मातुल घराण्याची मदत होईल, शत्रूंवर मात कराल, योग्य दिशेने वाटचाल कराल, केलेल्या कार्याचे श्रेय मिळेल, पदोन्नतीचे योग संभवतात.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] वृश्चिक- असंयमित स्वभावामुळे मनःस्ताप होईल, वादविवादापासून दूर राहावे, मनःस्ताप होण्याची शक्यता. संतुलन राखा. आत्मविश्वास मिळल.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] धनु- जमिनीसंबंधित कामे रखडतील, मनाविरुद्ध घटना घडतील, वाहने जपून चालवावीत, व्यवहारामध्ये सावधानता बाळगा. खरेदीची शक्यता.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- प्रेम-प्रकरणात यश येईल. आरोग्य उत्तम राहील, आनंददायी घटना घडतील, लेखक व कलाकारांसाठी लाभदायक दिवस ठरेल. [/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-वात-पित्ताचा त्रास होण्याची शक्यता, योग्य आहार व झोपेची गरज, ताणतणावापासून दूर राहावे, कौटुंबिक जबाबदारी वाढेल, संतुलन साधणे महत्त्वाचे.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-आप्तेष्टांना मदत कराल, आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल, प्रसन्नता लाभेल, आर्थिक प्रगती होईल, मनपसंद खरेदी होईल, इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news