आजचे राशिभविष्य (दिनांक १८ जून)

राशिभविष्य
राशिभविष्य
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-स्थिर उपजीविका प्राप्त होईल. सामाजिक समतोल राखाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मानसन्मान होतील. इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] वृषभ- ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. मनःस्ताप होईल. योग साधनेची गरज. कृतकर्माचा पश्चाताप होईल. आत्मचिंतनाची गरज. खरेदीचे योग.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मिथुन-बेफाम वागू नका. आरोप-प्रत्यारोप होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. मनाविरुद्ध घटना घडतील. संतुलन साधणे महत्त्वाचे.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- कोर्टकचेरीच्या कामांत यश मिळेल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम असेल. प्रवासाचे योग. जुने मित्र भेटीचा योग. स्मृतिरंजनात दिवस जाईल.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] सिंह- शत्रू पीडा कमी होईल. विश्वासू वाटणारे चुकीचे वागतील. प्रलंबित कामांना गती मिळेल. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल. उत्तम आरोग्याचा दिवस.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कन्या- समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे. प्रेम प्रकरणांमध्ये अडचणी येतील. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील. व्यावहारिक फसवणुकीची शक्यता.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ – वास्तुविषयीच्या कामांत अडचणी येतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कौटुंबिक कलह टाळावा. अनावश्यक भीती निर्माण होईल. संवादाने मार्ग काढा.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक – लेखक, कलाकारांना वाव. साहसी कामे कराल. आर्थिक प्रगती होईल. भावंडांकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – दंतरोग उद्भवतील. आहारावर नियंत्रण ठेवा. सामंजस्याने वागा. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – मनासारख्या आनंददायी घटना घडतील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. खरेदीचे योग.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कुंभ – कोर्ट कचेरीच्या कामात अडचणी येतील. कर्जदार तगादा लावतील. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक प्रश्न सुटतील.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- आनंददायी व लाभदायक दिवस. व्यवसायासाठी छोटे प्रवास घडतील. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.[/box]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news