आजचे राशिभविष्य ( दिनांक १४ जून)

राशिभविष्य
राशिभविष्य
Published on
Updated on
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. व्यावहारिक सावधानता बाळगा, प्राणायाम, योगसाधना गरजेची आहे, मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] वृषभ-जोडीदाराची साथ लाभेल, नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-नोकरदारांसाठी लाभदायक दिवस, वाद-विवादामधे जय प्राप्त कराल, आर्थिक प्रगती होईल. आप्त-स्वकियांच्या मदतीने कार्यसिद्धी होईल.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-क्रोधावर नियंत्रण आवश्यक, निर्णय विचारपूर्वक घ्या, एकाग्रचित्ताने कामे करा, आळस करू नका, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-आर्थिक नियोजन नसल्यामुळे ताणतणाव निर्माण होतील, कलह टाळा, संवाद महत्त्वाचा आहे, वाहनविषयक अडचणींचा सामना करावा लागेल.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कन्या- मित्रमंडळींचा सहवास लाभेल, धनप्राप्तीचे योग संभवतात, कलाकार व लेखकांना लाभदायी दिवस, आवडत्या मित्रमंडळींबरोबर दिवस घालवाल.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-वाणीवर नियंत्रण आवश्यक, ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. परस्परांमधील संवाद महत्त्वाचा आहे.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक-नव्या मित्रमंडळींची ओळख होईल, आतिथ्यामध्ये दिवस जाईल, मनासारख्या खरेदीचे योग संभवतात, सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रसन्नता राहील.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-ईर्ष्या, स्पर्धा यामुळे अस्वस्थता राहील, नम्रता, सहनशीलता आवश्यक, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, अनाठायी गोष्टींना प्राधान्य देऊ नका.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-आनंददायी घटना घडतील, प्रसन्नता लाभेल, नव्या दिशा व धोरण यामुळे आर्थिक प्रगती होईल, उत्साह द्विगुणीत होईल, प्रयत्नांना यश मिळेल.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-अनपेक्षित लाभ होतील, कौतुकास्पद कार्य कराल, वरिष्ठांची मर्जी राखाल, सामाजिक व सांस्कृतिक विषयामध्ये मोलाची कामगिरी कराल.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-अतिविचारांमुळे मनःस्वास्थ्य बिघडेल, कृतीवर भर द्या, आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, नियमांचे उल्लंघन नको, सत्य स्वीकारून पुढे जावे.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news