आजचे राशिभविष्य (२८ जानेवारी २०२२)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः क्षणिक आवेगाने निर्णय घेण्याची घाई करू नका. मुलांसाठी ते त्रासदायक ठरू शकते. आणखी पैसा कमावण्यासाठी नवसंकल्पनांचा वापर करा.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः तुमच्या दयाळू स्वभावामुळे आनंदाचे क्षण अनुभवाल. गुंतवणूक करणे श्रेयस्कर. मात्र त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. मित्र मदतीला धावून येतील. [/box]

मिथुन : कुटुंबासह करमणुकीच्या कार्यक्रमास गेलात तर तो आनंदाचा क्षण असेल. प्रिय व्यक्तीकडे भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल.

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः मान अथवा पाठीच्या वेदनांचा त्रास होण्याची शक्यता आहे. हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी विश्रांती आत्यंतिक गरजेची आहे.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः व्यस्त वेळापत्रकातही आपले आरोग्य चांगले असेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. [/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. घरात बदल करायचे असतील तर ज्येष्ठांचा सल्ला घ्या; अन्यथा रोष ओढवून घ्याल आणि आनंद गमावून बसाल. [/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः धार्मिक, आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक आर्थिक तंगीतून जात आहेत, त्यांना आज धन प्राप्त होऊ शकते. [/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] वृश्चिक ः पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते पाठिंबा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी मेहनत करण्याची गरज आहे.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय निश्चितपणे घेतले जातील. आज तुमचे मन आणि हृदय यावर प्रेमाची धुंदी चढेल. [/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः कुटुंबासाठी आनंदाचा दिवस. जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता. रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात जाऊ शकतो [/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः मन मनोरंजनासाठी चांगला दिवस. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल. [/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. आशा-आकांक्षा सोडू नका. अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे हे लक्षात ठेवा.[/box]

– ज्यो. मंगेश महाडिक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news