[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष – सामाजिक समतोल राखाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मान होतील. खर्याअर्थाने इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] वृषभ – ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. मनःस्ताप होईल. योग साधनेची गरज.आरोग्याचा तक्रारी संभवतात. कृतकर्माचा पश्चाताप होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – बेफाम वागू नका. आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. मनाविरुद्ध घटना घडतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कर्क – कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम असेल. प्रवासाचे योग संभवतात. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचा योग. स्मृतिरंजनामध्ये दिवस जाईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह – विश्वासू वाटणारे चुकीचे वागतील, आर्थिक प्रश्न सुटतील. प्रलंबित कामांना गती मिळेल. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे. प्रेम प्रकरणामध्ये अडचणी येतील. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील. व्यावहारिक फसवणुकीची शक्यता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] तूळ – वास्तुविषयीच्या कामांमध्ये अडचणी येतील. संवादाने विषय सोडवणे महत्त्वाचे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कौटुंबिक कलह टाळावा. संयम सोडू नका.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- लेखक, कलाकारांना वाव मिळेल. आर्थिक प्रगती होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] धनु – सामंजस्याने वागावे. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. साहसी कामे कराल. कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. पदोन्नतीची शक्यता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मकर – मनासारख्या, आनंददायी घटना घडतील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. खरेदीचे योग.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कुंभ – कोर्टकचेरीच्या कामांमध्ये अडचणी. कर्जदार तगादा लावतील. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. अनावश्यक खर्च टाळा. कर्तव्याला महत्त्व द्या.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मीन- आनंददायी व लाभदायक दिवस. व्यवसायासाठी छोटे प्रवास घडतील. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.[/box]