आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य (दिनांक ७ जून २०२२)

Published on
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष – शोककारक घटना घडतील. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस. जबाबदारी लक्षात घेऊन वागावे लागेल. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] वृषभ – कौटुंबिक कलह होण्याची शक्यता, प्रत्युत्तर करू नका. अचानक खर्च उभे राहातील. अनावश्यक भीतीमुळे मानसिक आरोग्य बिघडण्यची शक्यता.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – हाती घेतलेल्या कामांत यश मिळेल. विजयाच्या दिशेने वाटचाल कराल. धनलाभाचे योग, आर्थिक प्रगती होईल. खरेदीचा योग आहे. मैत्रीला जागाल.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कर्क – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. कमवलेली संपत्ती प्रतिष्ठेसाठी कमी होईल, मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. वस्तू हरवण्याची शक्यता.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह – कितीही प्रयत्न केले तरी अपयशाचा सामना करावा लागेल. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. मनस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कन्या – मनस्ताप होण्याची शक्यता. कलह टाळावा. परावलंबी व आळशी स्वभावामुळे कामांत अडचणी येतील. क्रियाशील राहणे महत्त्वाचे आहे.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] तूळ – आनंददायी घटनांचा दिवस. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. जुन्या आठवणी जाग्या होतील. लाभदायक दिवस. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] वृश्चिक – कामात यश मिळेल.इच्छापूर्तीचा दिवस. प्रामाणिकपणामुळे अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल. गृहसौख्य उत्तम राहील.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. सहनशीलता व संयम महत्त्वाचा आहे. अनावश्यक खर्च होतील. अशक्तपणा जाणवेल. सरकारी नियमांचे उल्लंघन नको.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]  मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. सहनशीलता व संयम महत्त्वाचा आहे. अनावश्यक खर्च होतील. अशक्तपणा जाणवेल. सरकारी नियमांचे उल्लंघन नको.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – मनासारख्या घटना घडतील, सौख्यकारक घटनांमुळे दिवस आनंदात जाईल. जोडीदाराची साथ लाभेल, कार्यसिद्धी होईल. मान-सन्मान होतील.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन – प्रसन्नता प्राप्त होईल. धनलाभाचे योग संभवतात. सात्त्विक मित्रांचा सहवास लाभेल. शत्रूवर मात कराल. शत्रू नामोहरण होतील. सौख्यकारक घटनांचा दिवस.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news