Thane Fire : रबाळे एमआयडीसीतील पॉलिकॉन कंपनीला आग

Thane Fire
Thane Fire
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Thane Fire : कल्पतरू औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीला आज (दि.15) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. आग प्रचंड भडकली असून वाशी अग्निशमन दलाच्या 03 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यामधेय एक वॉटर बाउजर, एमआयडीसी येथील 02 फायर इंजिन अशा एकूण तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार Thane Fire रबाळे एमआयडीसी प्लाॉट नंबर W-333 पॉलिकॉन कंपनीममध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाला सकाळी 5.55 वाजता आपत्ती व्यवस्थापन कक्षाला याची माहिती मिळाली. त्यानंतर वाशी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत असून अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news