रोहित शर्मा पुन्हा कर्णधार, टी-२० च्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर

 File : BCCI
File : BCCI

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर असून सध्या कसोटी सामने सुरु आहेत. पण यामध्ये कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे तो सामन्यांतून बाहेर झाला आहे. कसोटी सामन्यानंतर लगेचच म्हणजे ७ जुलै पासून दोन्ही संघामध्ये टी-२० सामने होणार असून यासाठी शर्माच कर्णधार असेल असे बीसीसीआयने जाहीर केले आहे.

पहिल्या टी-२० साठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षरे पटेल, बेश्नो पटेल , भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० साठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युज्यू अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक.

तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, ज्युमराह पटेल, अक्षरा , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

हे वाचलात का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news