आजचे राशिभविष्य ( दिनांक २७ मे २०२२)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-आशा -आकांक्षा पूर्ण होतील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. आत्मविश्वास वाढवणार्‍या घटना घडतील.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-परावलंबी स्वभावामुळे कामांमध्ये अडचणी येतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. कोणतेही आश्वासन, शब्द देऊ नका.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-नवीन गोष्टी अंगीकाराल. नव्या दिशा व धोरणांमुळे कामांना गती मिळेल. विवाहविषयक सुवार्ता ऐकायला मिळेल.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-कौटुंबिक समस्या संवादाने सुटतील. मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. योग्य व्यवस्थापनामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-भावनाप्रधान होण्याचे प्रसंग निर्माण होतील. व्यवहारात सावधानता बाळगा. खोट्या आमिषांना बळी पडू नका. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-दुसर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्या. निर्णय घेताना घाई नको. जुने आजार उद्भवतील. जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-जोडीदाराबरोबर पर्यटनाचा आनंद घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. समज -गैरसमज दूर होतील. संतुलन साधल्यामुळे प्रश्न मार्गी लागतील.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक-चांगल्या स्वभावामुळे व चारित्र्यामुळे मान-सन्मान होतील. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-अतिसाहस मनःस्ताप देणारे ठरू शकते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. शेअर, सट्टा व लॉटरीमध्ये नुकसान होण्याची शक्यता.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-त्याच त्याच गोष्टी उगाळत बसल्यामुळे मनःस्वास्थ्य बिघडेल. कौटुंबिक समस्या निर्माण होतील. अनावश्यक खर्च टाळा.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-प्रामाणिकपणा व सचोटीने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. लोकांची देणी द्याल. भावंडांकडून सहकार्य लाभेल.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news