राशिभविष्य (दिनांक २४ मे २०२२)

राशिभविष्य
राशिभविष्य
Published on
Updated on
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मेष-प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल, व्यावसायिक उत्कर्ष होईल, आनंददायी घटना घडतील, प्रेम-प्रकरणांत यश मिळेल, प्रवासाचे योग संभवतात.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, कौतुकास्पद कार्य कराल, व्यावसायिक उन्नती होईल.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – संभ्रमावस्था होईल, आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, नियमांचे पालन आवश्यक, धार्मिक कार्यांत सहभाग घ्याल.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-अस्वस्थता राहील, मनाविरुद्ध घटना घडतील, मनःस्ताप होण्याची शक्यता, आर्थिक नियोजन आवश्यक आहे.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- जिवलगांचा सहवास लाभेल, व्यवसायानिमित्ताने प्रवासाचे योग संभवतात, कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल, जोडीदाराची साथ लाभेल.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- नोकरदारांसाठी लाभदायक दिवस, आर्थिक प्रगती होईल, पदोन्नतीचे योग, संवादाने प्रश्‍न सुटतील, मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ – प्रेम-प्रकरणांत अपयश संभवते, निर्णय घेताना सावधानता बाळगा, संयम आवश्यक आहे, गृहसौख्य मिळेल.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्‍चिक – कौटुंबिक अस्वास्थ्य राहील, कोणालाही शब्द देऊ नका, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, वास्तु-विषयक कामे लांबणीवर जातील.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – छोटे प्रवास घडतील, कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील, जवळच्या लोकांची मदत होईल, आर्थिक प्रगती होईल.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – जबाबदारीची जाणीव होईल, व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे, मनःस्वास्थ्य बिघडविणार्‍या घटना घडतील.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – प्रसन्नता लाभेल, आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल, मनासारख्या घटना घडतील, सामाजिक कार्यात सहभाग घ्याल, आतिथ्यामध्ये दिवस जाईल.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- अनावश्यक खर्च होण्याची शक्यता, कोणालाही शब्द देऊ नका, संतुलन महत्त्वाचे आहे, कर्ज प्रकरणांत अडचणी येतील.[/box]

– पं. प्रसाद जोशी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news