आजचे राशिभविष्य : आज या राशिच्या लोकांना दुहेरी फायदा होईल

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

आजचे राशिभविष्य

[box type="shadow" align="" class="" width=""]मेष ः घराच्या द़ृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील.[/box]

वृषभ ः प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतले, तर त्याचा दुहेरी फायदा होईल. तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल.

मिथुन ः दु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल, तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे.

कर्क ः मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. प्रिय व्यक्ती वचन मागेल, जे तुम्ही पूर्ण करू शकणार नाही.

सिंह ः सामाजिक स्नेहमेळावे आणि रम्य सहली आनंदी करतील. उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा.

कन्या ः चांगला आराम लाभेल. धनाची देवाण-घेवाण होईल आणि दिवस मावळण्याच्या वेळी बचत करण्यात यशस्वी असाल.

तूळ ः आरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्या. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा.

वृश्चिक ः मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता.

धनु ः प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे.

मकर ः तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्याची शक्यता. मतभेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून जाल, अस्वस्थ व्हाल.

कुंभ ः तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल. त्यामुळे कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. रागावर नियंत्रण ठेवा.

मीन ः इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत. कारण, आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे.

– ज्यो. मंगेश महाडिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news