Palak Tiwari : साधा मेकअप असतानाही पलक तिवारी इतकी सुंदर

Palak Tiwari
Palak Tiwari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क ; छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ( Palak Tiwari) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे नवनवीन हॉट फोटो सतत चाहत्याना पाहायला मिळतात. याच दरम्यान पुन्हा एकादा तिच्या जिन्ससोबतच्या फोटोंनी चाहत्यांना भूरळ घातली आहे. या फोटोंवर भरभरून कॉमेंन्टस करताना चाहते थकत नाहीत.

मॉडेल पलक तिवारीने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत पलकने ब्लू- व्हाईट शर्टवर पांढऱ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे. या वेशभूषेसोबत तिने कानात छोटी रिंग आणि हातात सोनेरी रंगाच्या बांगड्या आणि मेकअपने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. या फोटोत पलकने किलर पोझ दिली असून ती साध्या वेशभूषेतही खूलून दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये '??' असे ईमोजी शेअर केले आहेत. पलकचा हा सेल्फी फोटो आहे.

या फोटोत पलकच्या आजूबाजूला बेड, पडदे आणि तिच्या हातात मोबाईल दिसतोय. यावेळी फोटोला पोझ देताना तिने डोळादेखील मोबाईलमध्ये पाहून मारला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'Cute lovely and beautiful ❤️', 'My love ❤…, So beautiful smile photo of you so nice', 'Wow?❤️?❤️', 'MashaAllah>>>>>>>>>>❤️❤️', 'So gorgeous>>>>>>>>>?❣️', 'Stunning gorgeous beauty ???', 'Aiiissshhhhh>>>>>>>>❤️❤️', 'Cuteeee, Beautiful ?????, Nice pic ❤️❤️❤️❤️❤️', 'Stunning ?❤️', यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत.

यासोबत काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यंत जवळपास १ लाखाहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. यासोबत तिने दोन दिवसांपूर्वी मराठमोळा पारंपारिक लूकमधील साडीतील एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तिने गुलाबी रंगाच्या साडीसोबत साजेशीर दागिन्याने तिचे सौंदर्य खूलून दिसतेय. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news