![रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांचा हातात हात; बंद दाराआड चर्चा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F10%2F%E0%A4%96%E0%A4%BE.-%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व राष्ट्रवादीचे नेते विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात विस्तवही जात नव्हता एवढे वैर होते, मात्र सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रामराजे व उदयनराजेंची बंद दाराआड चर्चा झाली.
दोघांच्या या भेटीत खुमासदार हास्यविनोदही झालेष दोघांनीही एकमेकांचे हातात हात घेतले, सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नव्या मनोमिलनाची घटस्थापना आहे का अशी चर्चा आता सूरू झाली आहे.