राशिभविष्य

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. लाभदायक दिवस. प्रवासाचे योग. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. भावंडांकडून कौतुक होईल.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- ठरवलेल्या गोष्टी होतील. प्रयत्नांना यश मिळेल. पदोन्‍नती होईल. गृहसौख्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण प्रसन्‍न राहील.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – प्रतिष्ठा पणाला लागेल. अनावश्यक खर्च होईल. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. नियोजित कामांत अडचणी येतील.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- अपयशाने खचू नका. आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस. वाद-विवादापासून दूर राहा. नव्या ऊर्जेने कामाला सुरुवात कराल.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- स्वास्थ्य उत्तम राहील. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. धनप्राप्तीचे योग. जबाबदारी वाढेल.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ -निर्णय घेताना सावधानता बाळगा. वादविवादापासून दूर राहा. कामांचे नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. योग्य सल्ल्याने गुंतवणूक करा. पदोन्‍नती होईल.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्‍चिक – कौटुंबिक अस्वास्थ्या राहील. आर्थिक गुंतवणूक नको. वाहने सावकाश चालवा. पाळीव प्राण्यांचा विरह सहन करावा लागेल.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – जवळच्या मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक प्रगती होईल. खरेदीचे योग. प्रयत्नांना यश मिळेल.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर -लोकनिंदेकडे दुर्लक्ष करा. वाणीवर नियंत्रण गरजेचे. आर्थिक नुकसानीची शक्यता. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. अ‍ॅलर्जिक आजार बळावतील.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रसन्‍नता लाभेल. यशाकडे वाटचाल कराल. मनपसंद खरेदीचा दिवस.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- कामांचे नियोजन करा. आठवणींना उजाळा मिळेल. धार्मिक-सांस्कृतिक कार्यात योगदान द्याल. स्वावलंबन व परिश्रमाचे चांगले फळ मिळेल.[/box]

– पं. प्रसाद जोशी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news