राशिभविष्य ( दिनांक २१ मे २०२२ )

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- सामाजिक समतोल राखाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मान होतील. खर्‍याअर्थाने इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. मनःस्ताप होईल. योग साधनेची गरज. कृत कर्माचा पश्‍चाताप होईल.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-बेफाम वागू नका. संयम आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. मनाविरुद्ध घटना घडतील. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम असेल. योग्य पद्धतीने संवाद साधाल. प्रवासाचे योग. जुने मित्र भेटतील. स्मृतिरंजनात दिवस जाईल.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-विश्‍वासू वाटणारे चुकीचे वागतील. आर्थिक प्रश्‍न सुटतील. प्रलंबित कामांना गती मिळेल. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-संवाद आवश्यक आहे. समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे. प्रेम प्रकरणात अडचणी येतील. सामंजस्याने प्रश्‍न सोडवा.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-वास्तुविषयीच्या कामांत अडचणी येतील. संवादाने विषय सोडवणे महत्त्वाचे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कौटुंबिक कलह टाळावा.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्‍चिक- लेखक, कलाकारांना वाव मिळेल. साहसी कामे कराल. आर्थिक प्रगती होईल. भावंडांकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- सामंजस्याने वागावे. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-मनासारख्या, आनंददायी घटना घडतील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. खरेदीचे योग.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-कोर्टकचेरीच्या कामांत अडचणी येतील. कर्जदार तगादा लावतील. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. अनावश्यक खर्च टाळा. कर्तव्याला महत्त्व द्या.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-आनंददायी व लाभदायक दिवस. व्यवसायासाठी छोटे प्रवास घडतील. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.[/box]

– पं. प्रसाद जोशी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news