राशिभविष्य (दिनांक ३ जुलै २०२२)

राशिभविष्य
राशिभविष्य
Published on
Updated on
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- नियोजित कामांमध्ये अडचणी येतील. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे. वाद-विवादापासून दूर राहा. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. प्रत्युत्तर करू नका. वाहने सावकाश चालवा. अचानक खर्च उभे रहातील. मानसिक आरोग्य बिघडेल.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मिथुन- हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. विजयाच्या दिशेने वाटचाल कराल. धनलाभाचे योग संभवतात. त्यामुळे आर्थिक प्रगती होईल.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कर्क-चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कमवलेली संपत्ती, प्रतिष्ठा टिकवण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी कामी येईल.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- आजचा दिवस म्हणजे मेजवानीचा लाभ घ्याल. भाग्यकारक घटनांचा दिवस आनंद देऊन जाईल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- समज-गैरसमजातून मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. कलह टाळावा. प्रतिक्रिया देताना सावधानता आवश्यक आहे. [/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ – आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. आनंददायी घटनांचा दिवस. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणी जाग्या होतील.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्‍चिक – सातत्य, ध्यास यामुळे कामात यश मिळेल. खर्‍याअर्थाने इच्छापूर्तीचा दिवस असेल. प्रामाणिकपणामुळे अधिकारांमध्ये वाढ होईल.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] धनु – मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. सहनशीलता व संयम महत्त्वाचा आहे. जुने आजार उद्भवतील. छातीसंबंधित आजार होण्याची शक्यता आहे.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – कितीही प्रयत्न केले तरी अपयशाचा सामना करावा लागेल. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस.श्‍वसनासंबंधित विकार बळावण्याची शक्यता.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कुंभ – मनासारख्या घटना घडतील. सौख्यकारक घटनांमुळे दिवस आनंदात जाईल. जोडीदाराची साथ लाभेल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मीन- आज आपले आरोग्य उत्तम राहील. प्रसन्‍नता प्राप्त होईल. अचानक धनलाभाचे योग संभवतात. चांगल्या सात्विक मित्रमंडळींचा सहवास लाभेल.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news