Navi Mumbai : नवी मुंबईतील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग

महापेत केमिकल कंपनीला भीषण आग
महापेत केमिकल कंपनीला भीषण आग
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी मुंबईतील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला आज (दि.२) सकाळी ११ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. Navi Mumbai

नवी मुंबईतील पावणे कोपर खैरणे एमआयडीसीमधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसी असल्याने आजूबाजूला अनेक केमिकल कंपन्या आहेत. त्यामुळे आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. Navi Mumbai

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news