पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुढारी ऑनलाइन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी साडेसात वाजता लाल किल्ला नवी दिल्ली येथे ध्वजारोहण करण्यात आले आहे. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगान वाजवून तिरंग्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आली. आता लवकरच प्रधानमंत्री देशाच्या नावे संबोधन करणार.

ध्वजारोहणापूर्वी मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना पुष्पांजली वाहून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. तसेच ट्वीटर वरून देशवासियांना 75 व्या आझादी का अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news