Arvind Kejriwal vs ED : अरविंद केजरीवाल यांना सहाव्यांदा ‘ईडी’चे समन्स

Arvind Kejriwal vs ED : अरविंद केजरीवाल यांना सहाव्यांदा ‘ईडी’चे समन्स
Published on
Updated on

नवी दिल्ली ः दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना बुधवारी दिल्ली मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने सहाव्यांदा समन्स बजावले आहे.  ( Arvind Kejriwal vs ED )

अरविंद केजरीवाल  यांना येत्या 19 रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी समन्स बजावण्यात आल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. या प्रकरणात समन्स बजावल्यानंतर ईडीने 3 फेब्रुवारी रोजी राऊस अ‍ॅव्हेन्यू न्यायालयात केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news