Uddhav Thackeray : ठाकरेंच्या नागपूर सभेत गोंधळ; उद्धव ठाकरे संतापले

 Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Uddhav Thackeray Sabha : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्यातील दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांची नागपूर येथे सभा त्यांची सभा पार पडली. या सभे दरम्यान गोंधळ निर्माण झाला.

माझ्या सभेत गोंधळ नको आहे. त्यांना बाहेर जाऊद्या, माझ्या लोकांना त्रास झालेला मला चालणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे संतापले. एका व्यक्तीनं गोंधळ निर्माण केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी या व्यक्तीला सुनावलं. सभेत व्यत्यय आणल्यामुळे ते संतापले होते.

विदर्भ दौऱ्यातील त्यांची आजची महत्त्वपूर्ण सभा पार पडत असताना हा गोंधळ निर्माण झाला होता. ही सभा सुरु होण्यापूर्वी झालेल्या गोंधळामुळे काही मिनिटे उद्धव ठाकरे संतापलेल्या अवस्थेत पहायला मिळाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news