मराठा आरक्षणाला आव्हान: जयश्री पाटील यांची हायकोर्टात याचिका

मराठा आरक्षणाला आव्हान: जयश्री पाटील यांची हायकोर्टात याचिका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्य सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा विशेष अधिवेशनात संमत केला.  राज्यात मराठा आरक्षण लागू झाले असताना जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

हेही  वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news