Budget 2023-24 Health : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या दुस-या टर्ममधील हे शेवटचे पूर्ण बजेट असणार आहे. नुकतेच कोरोना महामारीतून सावरत असताना आरोग्य क्षेत्रात भरीव तरतुदीची अपेक्षा आहे. आरोग्य क्षेत्राच्या किती अपेक्षा अर्थसंकल्पातून पूर्ण झाल्या वाचा महत्वाच्या तरतूदी :
2047 पर्यंत अॅनिमिया मुक्त भारताचा संकल्प
2014 पासून 157 मेडिकल कॉलेजची उभारणी करण्यात आली असून 157 नवीन नर्सिंग कॉलेज उभारण्याचा संकल्प अर्थमंत्र्यांनी जाहीर केला आहे.