Bank Holiday : मे महिन्यात बँका 12 दिवस बंद

 September Bank Holidays
 September Bank Holidays

मुंबई : मे महिन्यात बँका 12 दिवस बंद असणार आहेत. यामध्ये रविवारच्या सुट्टींचाही समावेश आहे. मे महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार सोडून बँकांना 12 दिवस सुट्टी असणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीमुळे काही राज्यातील बँकांना सुट्टी असणार आहे. बँकांना सुट्टी असली तरी इंटरनेट बँकिंग सुरू राहणार आहे. नोबेल पुरस्कार विजेते लेखक रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीसह अन्य सण आणि उत्सव मे महिन्यात असल्यामुळे बँकांना सुट्टी असणार असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news