Bank holidays : एप्रिल महिन्यात ९ दिवस बँका बंद असणार

Bank holidays : एप्रिल महिन्यात ९ दिवस बँका बंद असणार
Bank holidays : एप्रिल महिन्यात ९ दिवस बँका बंद असणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढील म्हणजेच एप्रिल महिन्यात ९ दिवस बँक बंद राहणार आहेत. २ एप्रिल ला गुढीपाडवा असल्याने बँक बंद राहणार आहे. १५ एप्रिल ला गुडफ्रायडे आहे त्यामुळे बँका बंद राहतील तर १४ एप्रिल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यामुळे १४ एप्रिलला बँका बंद असणार आहेत. बँका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात त्यामुळे या दोन्ही शनिवारी बँकांचे कामकाज बंद राहिल. तर १ एप्रिल ला बँक खाती वार्षिक बंद आहे त्यामुळे बँका बंद असणार आहेत. (Bank holidays)

जाणून घेऊया कोणत्या दिवशी आणि कोणत्या कारणामुळे बँका बंद असणार आहेत.

१ एप्रिल – बँक खाती वार्षिक बंद  (Bank holidays)

२ एप्रिल – गुढीपाडवा

३ एप्रिल – रविवार

९ एप्रिल – दुसरा शनिवार

१० एप्रिल – रविवार

१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

१५ एप्रिल – गुड फ्रायडे

२३ एप्रिल – चौथा शनिवार

२४ एप्रिल – रविवार (Bank holidays)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news