लडाख अन् जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये भुकंपाचे तीव्र धक्के

file photo
file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे धक्के लडाखमध्येही जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी मोजण्यात आली आहे. लेह, लडाखच्या ईशान्येकडील 271 किमी अंतरावर रात्री 9:44 वाजता भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये १२ तासांपेक्षा कमी कालावधीत दुसरा भूकंप झाला आहे. दोन्ही भूकंपांचा केंद्रबिंदू जम्मूमधील असल्याची माहिती समोर आली आहे. पहिला भूकंप रामबनमध्ये होता आणि आता दुसरा भूकंप डोडामध्ये आहे.

हेही वाचलंत का

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news