Alia Bhatt : आलियाच्या बाथरूम सेल्फीनं चाहत्‍याने लावलं वेड

Alia Bhatt
Alia Bhatt
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री आलिया भट्ट ( Alia Bhatt ) आणि रणबीर कपूर सध्या त्याच्या वैवाहिक सुखी जीवनात मुलगी 'राहा' सोबत टाईम्स स्पेंड करत आहेत. याच दरम्यान आलियाने बाथरूमधील एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत आलिया विना मेकअप असून, तिच्या चेहऱ्यावर ग्लो दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टचा वर्षाव केलाय.

अभिनेत्री आलिया भट्ट ( Alia Bhatt ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर कलरफूल नाईट ड्रेसमधील दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'sunday mornings are for finding some great light & aimlessly conducting a photoshoot in my bathroom ??‍♀️ happy sunday ☀️☀️☀️☀️☀️☀️'. असे लिहिले आहे. आलियाने बाळाच्या जन्मानंतर काही काळ सोशल मीडियापासून लांब राहिली होती. यानंतर आज संडे स्पेशल करत तिने हा बाथरूम सेल्फी शेअर केलाय.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह बॉलिवूड स्टार्सनीदेखील भरभरून कौतुक केलं आहे. यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने 'Why do I smell' , 'सोनम कपूर Baby mama glow ❤️', झोया अख्तर '❤️??'. असे म्हटलं आहे. तर एका युजर्सने 'So stunning!!!!', 'Happy Sunday ❤️', 'I love you aliaaaa?♥️❤️', 'Aloo aloo ?❤️', 'Beauty❤️❤️', 'Looking cute❤️', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास २० लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहेत.

आलिया यावर्षीच्या एप्रिल महिन्यात  रणबीर कपूरसोबत विवाह बंधनात अडकली. लग्नानंतर तिने ६ नोव्हेंबर रोजी एका मुलीला जन्म दिला. या मुलीचे नाव त्यांच्या कुटूंबियांनी 'राहा' असे ठेवलं आहे. परंतु, सोशल मीडियावर अद्याप आलिया- रणवीरने मुलीची झलक दाखविलेली नाही. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट शेवटची 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसली होती.

हेही वाचा :  

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news