NIA Raids : PFI फुलवारी शरीफ प्रकरणी NIA चे ३ राज्यात २५ ठिकाणी छापे | पुढारी

NIA Raids : PFI फुलवारी शरीफ प्रकरणी NIA चे ३ राज्यात २५ ठिकाणी छापे

पुढारी ऑनलाइन डेस्क : NIA Raids : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया फुलवारी शरीफ प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कर्नाटक, केरळ आणि बिहारमधील सुमारे 25 ठिकाणी छापे टाकत आहे. एएनआयने नुकतेच ट्विट करून याची माहिती दिली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Back to top button