DA Hike : सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ

DA Hike : सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय कर्मचार्‍यांपाठोपाठ आता राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ( DA Hike ) चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ जुलै ते ऑक्टोबर 2023 या चार महिन्यांच्या थकबाकीसह नोव्हेंबर महिन्याच्या वेतनात रोखीने मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात किमान एक हजार रुपये, तर अधिकार्‍यांच्या पगारात किमान तीन हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर 200 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

संबंधित बातम्या 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news