Crime News : अमेरिकेच्या फिलाडेफ्लिया येथे गोळीबार,10 जखमी | पुढारी

Crime News : अमेरिकेच्या फिलाडेफ्लिया येथे गोळीबार,10 जखमी

पुढारी ऑनलाइन डेस्क : अमेरिकेतील फिलाडेफ्लिया येथे शनिवारी रात्री गोळीबार करण्यात आला. यामध्ये किमान 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. फिलाडेफ्लिया यातील केन्सिंग्टन आणि अॅलेगेनी परिसरात ही घटना घडली. न्यूज एजन्सी रॉयटर्सने सीबीएस संलग्न वृत्तवाहिनीच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button