Janhvi Kapoor : हाय मर जाँवा ❤️ जान्हवीचा व्हाईट साडीत कर्वी फिगर | पुढारी

Janhvi Kapoor : हाय मर जाँवा ❤️ जान्हवीचा व्हाईट साडीत कर्वी फिगर

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (janhvi kapoor) तिच्या आगामी मिली चित्रपटाच्या प्रमाशनमध्ये सध्या बिझी आहे. या चित्रपटात जान्हवीसोबत तिचे वडिल बोनी कपूरदेखील दिसणार आहेत. यात ती एका बर्फाच्या घरात बंद असून ती थंडीने कापताना दिसतेय. जान्बवी परदेशात अडकून पडलेल्या या संकटातून ती बाहेर पडण्याचा प्रसत्न करते. मात्र, जान्हवीला यातून बाहेर पडता येत नाही. कारण तिला त्या बंद खोलीचा दरवाजा कितीही प्रयत्न केले तरी उघडताच येत नाही. याच दरम्यान तिचे वडिल आणि पोलिस तिला शोधण्यासाठी अथक प्रयत्नात आहेत. यामुळे ग्लॅमरस अभिनेत्री जान्हवीच्या ‘मिली’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याच दरम्यान जान्हनीचा एक व्हाईट रंगाच्या साडीतील फोटोंनी धुमाकूळ घालत आहेत.

अभिनेत्री जान्हवी कपूरने (janhvi kapoor)  नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर व्हाईट साडीसोबत सिव्हलेस ब्रालेट ब्लॉऊजचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने कधी तिच्या केसांत तर कधी तिच्या गालावर हात ठेवून नवनविन पोझ दिल्या आहेत. मोकळे केस, हटके इअररिग्स, मेकअप आणि रेड लिपस्टिकने चारचॉद लावले आहेत. या फोटोला जान्हवीने किलर पोझ दिली आहे.

या फोटोच्या कॅप्शनमद्ये तिच्या आगामी मिली चित्रपटाला आता चारच दिवस बाकी, ४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात असल्याचे म्हटलं आहे. यातील विशेष म्हणजे, जान्हवीच्या व्हाईट साडीवर सिल्वर डिझाईन खूपच उठून दिसतेय. यावेळी जान्हवीने कर्वी फिगर मेन्टेट करताना ग्लॅमरस दिसली आहे. जान्हवीचे हे फोटो अल्पावधीतच चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास ६ तासात साडेपाच लाखांहून अधिक जणांनी लाईक्स आणि कॉमेन्टस केल्या आहेत. ‘❤️Nice janvi ❤️’, ‘Ohhyaa i m very excited mili se milne ke liye & u r looking very elegant dear…👌✌🔥’, ‘smile is so sweet ❣️❣️’, ‘😍 Wow so Beautiful janhvi ji ❤️😍’, ‘Gorgeous 😍’, ‘Awesome ❤️’, ‘Wow❤️’, ‘हाय मर जाँवा’, ‘Lovely smile’, ‘Wonderful 😍’, ‘Hotty’, यासारख्या कॉमेन्टससह हार्ट, फायर आणि लव्हली ईमोजींचा पाऊस पडत आहे. याशिवाय जान्हवी हॅलोविनच्या पार्टीत ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये हटके दिसली.

हेही वाचलंत का? 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

Back to top button