Latest
Kolhapur News : जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षक १५ हजारांची लाच घेताना ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षक सुदाम जाधव यांना १५ हजारांची लाच घेताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज (दि.२) करण्यात आली. यामुळे जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे. Kolhapur News
हेही वाचा

