

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lynne Marie Stewart passes away | हॉलिवूड अभिनेत्री लिन मेरी स्टीवर्ट यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून, अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पॉल रूबेन्स यांच्यासोबत 'पी-वीज प्लेहाऊस' मधील त्यांची भूमिका गाजली होती.