Ayodhya Ram Mandir : न्यूयॉर्क येथील टाईम्स स्क्वेअर स्क्रीनवर झळकले श्री रामाचे फोटो | पुढारी

Ayodhya Ram Mandir : न्यूयॉर्क येथील टाईम्स स्क्वेअर स्क्रीनवर झळकले श्री रामाचे फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्या येथील राम मंदिरात आज (दि.22) श्री रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अभूतपूर्व उत्‍साहात संपन्‍न झाला.   प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याची देशासह परदेशातही प्रचंड उत्सुकता  हाेती. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर लोकांनी रामाच्या फोटोंचे स्क्रीनवर फोटो प्रदर्शित करून येथील वातावरणही राममय केले. (Ayodhya Ram Mandir)

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर लोकांनी रामाच्या फोटोंचे स्क्रीनवर फोटो प्रदर्शित केले आहेत. अयोध्या येथील राम मंदिरात आज (दि.22) श्री रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. ५०० वर्षांची तपश्चर्या पूर्ण होत आहे. रामलल्ला आज अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याची देशासह परदेशातही प्रचंड उत्सुकता होती.

हेही वाचा :

Back to top button